SSC CGL 2023 Admit Card Status Released 2023|स्टाफ सिलेक्शन कमिशन CGL हॉल तिकीट स्टेटस जाहीर

SSC CGL 2023 Admit Card Status Update 2023 

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत CGL पदांच्या 7500 पदांच्या भरती संदर्भात आज दिनांक 30 जून 2023 रोजी त्यांनी हॉल तिकीट चे स्टेटस जाहीर केले आहे. यानुसार उमेदवारांना हॉल तिकीट हे लवकरच डाउनलोड करता येणार आहे.

SSC CGL Admit Card Status 2023
SSC CGL Admit Card Status 2023



{tocify} $title={Table of Contents}

SSC CGL Admit Card Status 2023 

स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत 7500 जागांची भरती निघाली होती.या भरती संदर्भात त्यांनी आज दिनांक 30 जून 2023 रोजी त्यांनी हॉल तिकीट बद्दल स्टेटस जाहीर केले आहे.

त्यानुसार उमेदवारांसाठी त्यांचे हॉल तिकीट हे परीक्षेच्या 04 दिवस आधी  हे डाउनलोड करू शकता. 

$ads={1}

स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत 14 जुलै ते 27 जुलै 2023 दरम्यान परीक्षा आयोजित केली जाणार आहे. त्यासाठी त्यांनी हॉल तिकीट स्टेटस चे डाउनलोड लिंक उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यानुसार तुम्ही खालील दिलेल्या लिंक ला भेट द्या व आजच हॉल तिकीट स्टेटस चेक करा.

$ads={2}

SSC CGL Admit Card Status Download Link 2023 


हॉल तिकीट स्टेटस
 चेक लिंक  - Click Here 


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post