SSC MTS Recruitment 2023-24 | स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत MTS व हवालदार पदांच्या 1558 जागांची भरती

स्टाफ सिलेक्शन कमिशन येथे MTS व हवालदार पदांच्या 1558 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

SSC MTS Recruitment 2023 - 24
SSC MTS Recruitment 2023 - 24



{tocify} $title={Table of Contents}

एकूण जागा -  1558 जागा 

SSC MTS Recruitment Vacancy Details 2023-24 


पदांचा तपशील -    

  • मल्टी टास्किं स्टाफ 
(Non Technical Staff MTS) - 1198 जागा 

  • हवालदार (CBIC & CBN) - 360 जागा 

पदांचा तपशील माहितीसाठी pdf बघा - Click Here 


SSC MTS Recruitment Education Details 2023-24 



$ads={1}

शैक्षणिक पात्रता  - दिनांक 01 ऑगस्ट 2023 रोजी 

किमान 10 वि पास आवश्यक 

SSC MTS Recruitment Age Limit Details 2023-24 


वयाची अट - 01 ऑगस्ट 2023 रोजी 

MTS व हवालदार ( CBN ) साठी - 

किमान 18 ते कमाल 25  वर्षे आहे 

हवालदार ( CBIC ) साठी - 

किमान 18 ते कमाल 27 वर्षे आहे 


वयाची सूट - SC/ST - 5 वर्षे व OBC साठी 3 वर्षे राहील 

SSC MTS Recruitment Exam Fee Details 2023-24 

अर्जाची फी -  

General / OBC - 100 ₹/- 

SC/ST/PWD/ExSM/महिला - 0 ₹/- 

नोकरी ठिकाण - संपूर्ण भारत 

SSC MTS Recruitment Apply Online 2023 - 24

जाहिरात - Click Here

$ads={2}

अर्ज लिंक - Click Here

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 21 जुलै 2023 रोजी रात्री 11 : 00 वाजेपर्यंत 


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post