SSC MTS Answer Key 2023
स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत MTS पदांच्या भरती संदर्भात दिनांक 02 मे 2023 ते 19 मे 2023 तसेच 13 जून ते 20 जून 2023 दरम्यान परीक्षा घेण्यात आली होती.
{tocify} $title={Table of Contents}
MTS Answer Key Update 2023
स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 28 जून 2023 रोजी त्यांनी MTS परीक्षेची उत्तरतालिका जाहीर केली आहे. जर तुम्हाला ही उत्तरतालिका डाउनलोड करायची असेल तर खाली दिलेल्या लिंक चा वापर करून आजच उत्तरतालिका डाउनलोड करू शकता.
$ads={1}
How to Download SSC MTS Answer Key 2023
1. SSC च्या अधिकृत वेबसाईटवर भेट द्या
2. Answer Key च्या डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक ला भेट द्या
3. लिंक ला भेट दिल्यावर तुमच्या समोर Roll Number व पासवर्ड टाकायचे ऑपशन उपलब्ध आहे.
4. त्या ठिकाणी आपला रोल नंबर टाकावा.
5. त्यांनतर आपला परीक्षेचा पासवर्ड टाकावा.
6. त्यानंतर लॉगिन करावे.
7. आता तुमच्या समोर Answer Key Generate करायचे ऑपशन येईल.
8. त्यांनतर Answer Key save करावी.
$ads={2}
SSC MTS Answer Key Download Link 2023
- SSC MTS 2023 Answer Key Download Link - Click Here
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका
Follow Us On | Social Media |
---|---|
Google News | Click Here |
YouTube | Click Here |
Telegram | Click Here |
Facebook Page | Click Here |
Tags:
Result