Solapur Anganwadi Bharti 2023|सोलापूर अंगणवाडी मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका भरती

सोलापूर येथे मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस पदांच्या 09 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

Solapur Anganwadi Recruitment 2023
Solapur Anganwadi Recruitment 2023




{tocify} $title={Table of Contents}

एकूण जागा -  09 जागा 

Solapur Anganwadi Recruitment Vacancy Details 2023 


पदांचा तपशील - 

मिनी अंगणवाडी सेविका - 02 जागा

अंगणवाडी मदतनीस - 07 जागा 

Solapur Anganwadi Recruitment Education Details 2023 



$ads={1}

शैक्षणिक पात्रता  - 


(i) किमान 12 वि पास आवश्यक

(ii) अर्जदार महिला स्थानिक रहिवासी असावी.

(iii) उमेदवारास मराठी भाषेचे ज्ञान असावे. 

Solapur Anganwadi Recruitment Age Limit Details 2023 


वयाची अट - 21 जून 2023 रोजी 

किमान 18 ते कमाल 35 वर्षे आहे 

वयाची सूट - विधवा उमेदवारांसाठी 05 वर्षे सूट राहील 

Solapur Anganwadi Recruitment Exam Fee Details 2023 

अर्जाची फी - फी नाही  

नोकरी ठिकाण - सोलापूर 

Solapur Anganwadi Recruitment Apply Offline 2023 

जाहिरात व अर्ज नमुना - Click Here

$ads={2}

अर्ज पत्ता - बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) जि. सोलापूर – पश्चिम कार्यालय, ४६४७ / १३, गिता हौसींग सोसायटी, मनीषा नगर, जुना कराड नाका, पंढरपूर, जि. सोलापूर. पिन कोड – ४१३३०४

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 06 जुलै 2023 


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post