Mumbai Anganwadi Bharti 2023|मुंबई अंगणवाडी मदतनीस भरती 2023

बृहन्मुंबई येथे अंगणवाडी मदतनीस पदांच्या 31 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

Mumbai Anganwadi Bharti 2023
Mumbai Anganwadi Bharti 2023




{tocify} $title={Table of Contents}

एकूण जागा -  31 जागा 

Mumbai Anganwadi Recruitment Vacancy Details 2023 


पदांचा तपशील -  अंगणवाडी मदतनीस 


Mumbai Anganwadi  Recruitment Education Details 2023 



$ads={1}

शैक्षणिक पात्रता  - 

(i) किमान 12 वि पास आवश्यक

(ii) अर्जदार महिला स्थानिक रहिवासी असावी.

(iii) उमेदवारास मराठी भाषेचे ज्ञान असावे.

Mumbai Anganwadi  Recruitment Age Limit Details 2023 


वयाची अट - किमान 18 ते कमाल 35 वर्षे आहे 

वयाची सूट - विधवा उमेदवारसाठी 05 वर्षे सूट राहील 

Mumbai Anganwadi  Recruitment Exam Fee Details 2023 

अर्जाची फी -  फी नाही 

नोकरी ठिकाण - बोरिवली मुंबई 

Mumbai Anganwadi  Recruitment Apply Offline 2023 

जाहिरात - Click Here

$ads={2}

अर्ज पत्ता - बाल विकास प्रकल्प अधिकारी, बोरीवली पश्चिम (नागरी), मुंबई यांचे कार्यालय, पहिला मजला, बृहन्मुंबई मनपा सुंदर नगर, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, पवन बाग रोड, विटटी इंटरनॅशनल स्कुल जवळ, एस. व्ही. रोड, गोरेगांव पश्चिम, मुंबई महाराष्ट्र, पिन कोड – ४०० ०६४

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 28 जून 2023 


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post