MHT CET PCB , PCM Result Declared 2023|महाराष्ट्र CET परीक्षेच्या PCM व PCB ग्रुप चा निकाल जाहीर

 महाराष्ट्र CET निकाल 2023 :- 

MHT CET PCB , PCM Result 2023
MHT CET PCB , PCM Result 2023



महाराष्ट्र मध्ये विविध अभ्यासक्रमासाठी वेगवेगळी CET परीक्षा घेतली जाते. या अंतर्गत PCM ग्रुप ची परीक्षा ही दिनांक 09 मे 2023 ते 14 मे 2023 दरम्यान घेतली गेली.

$ads={1}

तसेच MHT CET PCB ची परीक्षा ही दिनांक 15 मे 2023 ते 20 मे 2023 दरम्यान घेतली गेली. या परीक्षेचा निकाल बोर्डाने आज दिनांक 12 जून 2023 रोजी जाहीर केला आहे. 

हा निकाल त्यांनी डाउनलोड करण्यासाठी लिंक दिली आहे त्यावरून तुम्ही तुमचा score चेक करू शकता. त्या निकालात तुम्हाला तुमचे मार्क्स , तुमचे Percentile व तुमच्या ग्रुप चा कट ऑफ दिसणार आहे.


How to Download MHT CET PCB , PCM Result 2023 

 

खाली निकाल डाउनलोड लिंक  दिली आहे त्यावर क्लीक करा.

त्यानंतर तुमच्या समोर निकाल चेक करायचे पेज open होईल .

त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा Application Number , जन्म तारीख , व Captcha दिसेल तो भरा.

वर दिलेली माहिती भरल्यावर Submit करा.

आता तुमच्या समोर तुमचा निकाल दिसेल त्याची प्रिंट काढा किंवा त्याला Save करा.

अशाप्रकारे तुम्ही निकाल बघू / Download करू शकता.

$ads={2}

MHT CET PCM , PCB Result Link  


PCM Result - Click Here 

PCB Result - Click Here 

अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post