District Court Gondia Recruitment 2023|जिल्हा न्यायालय गोंदिया अंतर्गत शिपाई व इतर पदाची भरती सुरू
जिल्हा न्यायालय गोंदिया येथे विविध पदांच्या 05 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे
एकूण जागा - 05 जागा
Gondia District Court Recruitment Vacancy Details 2023
पदांचा तपशील -
- कार्यालयीन सहाय्यक - 03 जागा
- रिसेप्शनिस्ट कम डेटा एंट्री ऑपरेटर - 01 जागा
- शिपाई - 01 जागा
Gondia District Court Recruitment Education Details 2023
शैक्षणिक पात्रता -
कार्यालयीन सहाय्यक -
(i) शासन मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा पदव्युत्तर पदवी ऊत्तीर्ण आवश्यक
(ii) शासन मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून मराठी 30 WPM टायपिंग आणि इंग्रजी 40 WPM टायपिंग आवश्यक
(iii) MS - CIT किंवा तत्सम संगणक शासन मान्य अभ्यासक्रम ऊत्तीर्ण
रिसेप्शनिस्ट कम डेटा एंट्री ऑपरेटर -
(i) शासन मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा पदव्युत्तर पदवी ऊत्तीर्ण आवश्यक
(ii) शासन मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून मराठी 30 WPM टायपिंग आणि इंग्रजी 40 WPM टायपिंग आवश्यक
(iii) MS - CIT किंवा तत्सम संगणक शासन मान्य अभ्यासक्रम ऊत्तीर्ण
शिपाई - किमान 7 वि किंवा त्यापेक्षा उच्च शिक्षण
Gondia District Court Recruitment Exam Fee Details 2023
अर्जाची फी - फी नाही
नोकरी ठिकाण - गोंदिया
Gondia District Court Recruitment Apply Online 2023
जाहिरात व अर्ज नमुना - Click Here
अर्ज पद्धत - ऑफलाईन पद्धतीने
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 13 जून 2023 दुपारी 05 वाजेपर्यंत
टीप :- अर्ज नमुना हा नोंदणीकृत पोस्टाने किंवा स्वहस्ते नेऊन द्यावा . तसेच ही भरती निव्वळ कंत्राटी असून 01 वर्षाचा याचा कालावधी राहील.
ऑफलाईन अर्ज पत्ता - मा. सचिव , जिल्हा विधी सेवा प्राधिकरण , विधी सेवा सदन , जिल्हा व सत्र न्यायालय गोंदिया , पिन कोड - 441601
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका
Follow Us On | Social Media |
---|---|
Google News | Click Here |
YouTube | Click Here |
Telegram | Click Here |
Facebook Page | Click Here |
Tags:
Private Jobs