Mahatransco Assistant Technician Bharti Update 2023|महापारेषण मध्ये होणार सहाय्यक तंत्रज्ञ सामान्य पदांच्या 1868 जागांची भरती

Mahatransco Assistant Technician Bharti Update 2023|महापारेषण मध्ये होणार सहाय्यक तंत्रज्ञ सामान्य पदांच्या 1868 जागांची भरती

MSETCL Assistant Technician General Expected bharti 2023
MSETCL Assistant Technician General Expected bharti 2023



महापारेषण मार्फत लवकरच सहाय्यक तंत्रज्ञ सामान्य या पदांच्या 1868 जागांची भरती होणार असल्याची माहिती दिनांक 18 मे रोजी काढलेल्या एका पत्रव्यवहारावरून समजते.



{tocify} $title={Table of Contents}


Mahatransco Assistant Technician (General ) Recruitment Update 


महापारेषण मार्फत सहाय्यक तंत्रज्ञ सामान्य या पदांच्या एकूण 1868 जागा या सरळसेवेने भरल्या जाणार आहेत. या संदर्भात महापारेषण मधल्या मानव संसाधन विभागा मार्फत काढलेल्या पत्रावरून समजते

या पत्रानुसार त्यांनी दिनांक 11 मे रोजी या संदर्भात महाव्यवस्थापक व व्यवस्थापक यांनी व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे एक मिटिंग घेतली व त्यांनतर वेगेवगळ्या मंडळानुसार किती जागा रिक्त आहे त्याची माहिती मानव संसाधन विभागाला दिली गेली.

मानव संसाधन विभाग महापारेषण ने काढलेल्या नवीन पत्रानुसार त्यांनी आता या मंडळ कार्यालयाला शासनाच्या आरक्षणानुसार किती पदे राखीव आहे व त्याचा आरक्षणाचा प्रकार काय याची माहिती मागविली आहे.

Mahatransco Assistant Technician Bharti Update 2023


या पत्रानुसार एकंदरीत असे दिसून येते की महापारेषण लवकरच या पदांची भरती करून विभागावर आलेला ताण कमी करण्याचा प्रयत्न करणार आहे.

जर तुम्हाला हे पत्र वाचायचे असेल तर खालील दिलेल्या लिंक वर क्लीक करा व हे पत्र डाउनलोड करा.

Mahatransco Assistant Technician Bharti 2023

महापारेषण 
सहाय्यक तंत्रज्ञ सामान्य 
भरती संदर्भातील पत्र - Click Here 


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post