Maharashtra Jilha Parishad Bharti Exam Syllabus Update 2023|महाराष्ट्र जिल्हा परिषद भरती अंतर्गत परीक्षा अभ्यासक्रम जाहीर
Maharshtra ZP Bharti Syllabus Declared 2023 |
Maharshtra ZP Bharti Syllabus : महाराष्ट्र जिल्हा परिषद मार्फत राज्यातील संपूर्ण जिल्ह्यांमध्ये विविध संवर्गातील पदे भरली जाणार आहेत.
यामध्ये जिल्हापरिषदेतील गट क व ड संवर्गातील पदे सरळसेवेने भरण्यासाठी पदानुसार अभ्यासक्रम त्यांनी निश्चित केला आहे. यामध्ये संवर्गनिहाय वेगवेगळा अभ्यासक्रम हा निश्चित करण्यात आला आहे.
संवर्गनिहाय मराठी संबंधित प्रश्न , इंग्रजी संबंधित प्रश्न , सामान्य ज्ञान प्रश्न , बुद्धिमापन व गणित संबंधी प्रश्न तसेच प्रश्नपत्रिकेचा दर्जा व काठिण्य पातळी , परीक्षा वेळ ही निश्चित केली आहे.
Maharashtra Jilha Parishad Bharti Exam Syllabus 2023
यामध्ये तांत्रिक संवर्गातील पदांच्या पेपर मध्ये फक्त तांत्रिक स्वरूपाचे प्रश्न विचारले जाणार आहे. या व्यतिरिक्त मराठी , इंग्रजी , सामान्य ज्ञान , बुद्धिमापन व गणित हे प्रश्न विचारले जाणार नाहीत.
जर तुम्हाला यासंबंधी चा शासन निर्णय डाउनलोड करायचा असेल तर खालील लिंक ला क्लीक करा व आजच पदानुसार अभ्यासक्रम बघा
जिल्हा परिषद भरती
परीक्षा अभ्यासक्रम - Click Here
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका
Follow Us On | Social Media |
---|---|
Google News | Click Here |
YouTube | Click Here |
Telegram | Click Here |
Facebook Page | Click Here |
Tags:
Syllabus