Indian Post Mail Motor Service Mumbai Recruitment 2023|भारतीय डाक विभाग मेल मोटर सर्व्हिस येथे 10 जागांची भरती
भारतीय डाक विभाग मुंबई येथे विविध पदांच्या 10 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे
Indian Post Mail Motor Service Mumbai Recruitment 2023
एकूण जागा - 10 जागा
Indian Post Mail Motor Service Mumbai Vacancy Details 2023
पदांचा तपशील -
Skilled Artisan -
- Mechanic (Motor Vehicle) - 03 जागा
- Motor Vehicle Electrician - 02 जागा
- Welder - 01 जागा
- Tyreman - 01 जागा
- Tinsmith - 01 जागा
- Painter - 01 जागा
- Blacksmith - 01 जागा
Indian Post Mail Motor Service Mumbai Education Details 2023
शैक्षणिक पात्रता -
(i) संबंधित विषयात ITI पास असणे आवश्यक आहे.
(ii) मेकॅनिक मोटर व्हेहीकल या पदासाठी अर्ज करताना जड वाहन चालविण्याचा परवाना आवश्यक आहे.
किंवा
(i) 8 वि पास असणे आवश्यक आहे.
(ii) संबंधित कामाचा किमान 1 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे.
Indian Post Mail Motor Service Mumbai Age Limit 2023
वयाची अट - 01 जुलै 2023 रोजी
किमान 18 ते कमाल 30 वर्षे आहे
वयाची सूट - SC/ST - 5 वर्षे व OBC (NCL ) साठी 3 वर्षे राहील
अर्जाची फी - फी नाही
नोकरी ठिकाण - मुंबई ( महाराष्ट्र )
Indian Post Mail Motor Service Mumbai Apply 2023
जाहिरात व अर्ज नमुना - Click Here
अर्ज करण्याचा पत्ता - वरिष्ठ व्यवस्थापक, मेल मोटर सर्व्हिस, 134-ए, सुदाम काळू अहिरे मार्ग, वर, मुंबई 400018.
टीप - अर्ज हा स्पीड पोस्ट किंवा रजिस्टर्ड पोस्ट ने पाठवावा व लिफाफा वर " Application For The Post Of __________" नमूद करावे
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 13 मे 2023 रोजी संध्याकाळी 05:00 वाजेपर्यंत पोहोचला पाहिजे
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका
Follow Us | On Social Platforms |
---|---|
YouTube | Click Here |
Facebook Page | Click Here |
Telegram Channel | Click Here |
Tags:
Latest Jobs