Mahavitaran Beed Apprentice Bharti 2023|महावितरण मार्फत बीड येथे शिकाऊ उमेदवारांची भरती

Mahavitaran Beed Apprentice Bharti 2023|महावितरण मार्फत बीड येथे शिकाऊ उमेदवारांची भरती 

Mahavitaran Beed Apprentice Bharti 2023
Mahavitaran Beed Apprentice Bharti 2023



महावितरण मार्फत बीड येथे विविध पदांच्या 94 जागांची Apprentice भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

एकूण जागा -  94 जागा 

Mahavitaran Beed ITI Apprentice Vacancy Details 2023 


पदांचा तपशील -  

  • Electrician - 47 जागा 

  • Wireman - 47 जागा 
  

Mahavitaran Beed ITI Apprentice Education Details 2023 


शैक्षणिक पात्रता  - 

(i) किमान 10 वि ऊत्तीर्ण आवश्यक 

(ii) NCVT मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून संबंधित विषयात ITI ऊत्तीर्ण आवश्यक 

Mahavitaran Beed ITI Apprentice Age Limit Details 2023 


वयाची अट - किमान 18 वर्षे पूर्ण असले पाहिजे 

अर्जाची फी -  फी नाही

नोकरी ठिकाण - बीड 

Mahavitaran Beed ITI Apprentice Recruitment 2023 


जाहिरात - Click Here

अर्ज सुरू होण्याची तारीख - 08 मे 2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 12 मे 2023

अर्ज पद्धत - ऑफलाईन 

ऑफलाईन अर्ज पत्ता - अधीक्षक अभियंता , म.रा.वि. वि. कंपनी मर्यादित , विद्युत भवन , जालना रोड , बीड 

टीप :- सदर उमेदवार हा बीड जिल्ह्यातील रहिवासी असणे आवश्यक आहे.

अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On Social Platforms
YouTube Click Here
Facebook Page Click Here
Telegram Channel Click Here








Previous Post Next Post