Maharashtra Krushi Vibhag Nashik Recruitment 2023|महाराष्ट्र कृषी विभाग नाशिक येथे 18 जागांची भरती सुरू
महाराष्ट्र कृषी विभाग नाशिक येथे विविध पदांच्या 18 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे
Maharashtra Krushi Vibhag Nashik Recruitment 2023
एकूण जागा - 18 जागा
Maharashtra Krushi Vibhag Nashik Vacancy 2023
पदांचा तपशील -
वरिष्ठ लिपिक - 12 जागा
सहाय्यक अधिक्षक - 06 जागा
Maharashtra Krushi Vibhag Nashik Eduacation Details 2023
शैक्षणिक पात्रता -
वरीष्ठ लिपिक -
(i) महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त सांविधिक विद्यापीठाची किमान द्वितीय श्रेणीतील पदवी
(ii) द्वितीय श्रेणीत पदवी ऊत्तीर्ण किंवा पदवीनंतर मसुदा लेखन व पत्रव्यवहाराच्या कामाचा अनुभव असणाऱ्यास प्राधान्य
सहाय्यक अधिक्षक -
(i) सांविधिक विद्यापीठाची किमान द्वितीय श्रेणीतील पदवी
(ii) पदवी नंतर मसुदा लेखन व पत्रव्यवहाराच्या प्रत्यक्ष कामाचा किमान 03 वर्षाचा अनुभव आवश्यक
(iii) विधी शाखेची पदवी धारण करणाऱ्यास प्राधान्य राहील.
Maharashtra Krushi Vibhag Nashik Age Limit 2023
वयाची अट - 31 मार्च 2023 रोजी
खुला प्रवर्ग - किमान 18 ते कमाल 40 वर्षे आहे
वयाची सूट - राखीव प्रवर्ग - 05 वर्षे सूट राहील
Maharashtra Krushi Vibhag Nashik Exam Fee 2023
अर्जाची फी -
अमागास प्रवर्ग - ७२० ₹/-
मागासवर्गीय / आदुघ / अनाथ /
दिव्यांग / माजी सैनिक - ६५० ₹/-
नोकरी ठिकाण - नाशिक विभाग
Maharashtra Krushi Vibhag Nashik Apply Online 2023
जाहिरात - Click Here
अर्ज लिंक - Click Here
Hand Written Declaration -
Declaration
"I, (name of the candidate) hereby declare that all the information submitted by me in the
application form is correct, true and valid. I will present the supporting documents as and when
required."
( उमेदवाराची स्वाक्षरी )
टीप :- ( वरील मजकूर पांढऱ्या कागदावर काळ्या शाईने लिहावा व नंतर स्कॅन करून अपलोड करावा )
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 20 एप्रिल 2023 30 एप्रिल 2023
शुध्दीपत्रक - Click Here
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका
Follow Us | On Social Platforms |
---|---|
YouTube | Click Here |
Facebook Page | Click Here |
Telegram Channel | Click Here |
Tags:
Latest Jobs