Maharashtra Krushi Vibhag Konkan Recruitment 2023|महाराष्ट्र कृषी विभाग कोंकण येथे विविध पदांची भरती सूरु

Maharashtra Krushi Vibhag Konkan Recruitment 2023|महाराष्ट्र कृषी विभाग कोंकण येथे विविध पदांची भरती सूरु 

Maharashtra Krushi Vibhag Konkan Recruitment 2023
Maharashtra Krushi Vibhag Konkan Recruitment 2023



महाराष्ट्र कृषी विभाग कोंकण येथे विविध पदांच्या 26 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

Maharashtra Krushi Vibhag Konkan Recruitment 2023


एकूण जागा -  26 जागा

Maharashtra Krushi Vibhag Konkan Vacancy Details 2023


पदांचा तपशील -    

वरीष्ठ लिपिक - 18 जागा 

सहाय्यक अधिक्षक - 08 जागा

Maharashtra Krushi Vibhag Konkan Education Details 2023


शैक्षणिक पात्रता  -

वरीष्ठ लिपिक -

(i) महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त सांविधिक विद्यापीठाची किमान द्वितीय श्रेणीतील पदवी 

(ii) द्वितीय श्रेणीत पदवी ऊत्तीर्ण किंवा पदवीनंतर मसुदा लेखन व पत्रव्यवहाराच्या कामाचा अनुभव असणाऱ्यास प्राधान्य 


सहाय्यक अधिक्षक -

(i) सांविधिक विद्यापीठाची किमान द्वितीय श्रेणीतील पदवी 

(ii) पदवी नंतर मसुदा लेखन व पत्रव्यवहाराच्या प्रत्यक्ष कामाचा किमान 03 वर्षाचा अनुभव आवश्यक 

(iii) विधी शाखेची पदवी धारण करणाऱ्यास प्राधान्य राहील.

Maharashtra Krushi Vibhag Konkan Age Limit 2023


वयाची अट -  31 मार्च 2023 रोजी

खुला प्रवर्ग - किमान 18 ते कमाल 40 वर्षे आहे

वयाची सूट - राखीव प्रवर्ग - 05 वर्षे सूट राहील

Maharashtra Krushi Vibhag Konkan Exam Fee  2023


अर्जाची फी -  

अमागास प्रवर्ग - ७२० ₹/- 

मागासवर्गीय / आदुघ / अनाथ / 
दिव्यांग / माजी सैनिक - ६५० ₹/-


नोकरी ठिकाण - कोकण विभाग 

जाहिरात - Click Here

Maharashtra Krushi Vibhag Konkan Apply Online 2023


अर्ज लिंक - Click Here 

Hand Written Declaration - 

Declaration
"I, (name of the candidate) hereby declare that all the information submitted by me in the
application form is correct, true and valid. I will present the supporting documents as and when
required."

( उमेदवाराची स्वाक्षरी ) 

टीप :- ( वरील मजकूर पांढऱ्या कागदावर काळ्या शाईने लिहावा व नंतर स्कॅन करून अपलोड करावा )

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 20 एप्रिल 2023 30 एप्रिल 2023

शुध्दीपत्रक - Click Here 


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On Social Platforms
YouTube Click Here
Facebook Page Click Here
Telegram Channel Click Here








Previous Post Next Post