Mumbai Police Bharti Result Update|बृहन्मुंबई पोलीस भरती Update 2023

Post a Comment

Mumbai Police Bharti Result Update|बृहन्मुंबई पोलीस भरती Update 2023


Mumbai Police Ground Bharti Update 2023
Mumbai Police Ground Bharti Update 2023 


बृहन्मुंबई पोलीस भरती संदर्भात पोलीस शिपाई पदांच्या 7076 जागांची भरती निघाली आहे तसेच पोलीस शिपाई चालक पदांच्या 994 जागांची भरती निघाली आहे. या भरती संदर्भात त्यांनी वेबसाईटवर या संदर्भात 01 मार्च त 13 मार्च पर्यंत घेण्यात येणाऱ्या मैदानी चाचणीसाठी बोलाविण्यात आलेल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.

मैदानी चाचणी साठी बोलाविण्यात आलेल्या उमेदवारांना ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन आपले प्रवेशपत्र download करणे आवश्यक आहे. या संदर्भात सूचना त्यांनी एक Pdf file मध्ये दिली आहे. 

जर तुम्हाला या pdf Download करायच्या असतील तर तुम्ही खाली दिलेल्या लिंक चा वापर करून बघू शकता.

०६ - फेब्रुवारी - २०२३
मुंबई पोलीस शिपाई (चालक) भरती - २०२१ 
शारीरिक मोजमाप मैदानी 
चाचणी शुद्धीपत्रक क्रमांक - - Click Here 

२७ - फेब्रुवारी - २०२३
मुंबई पोलीस शिपाई भरती - २०२१
शारिरीक मोजमाप व मैदानी चाचणी
बाबत वेळापत्रक 
शुध्दीपत्रक क्रमांक - ०१ - Click Here

०२ - मार्च - २०२३
मुंबई पोलीस शिपाई भरती - २०२१
दि. ०१/०३/२०२३ ते 
१३/०३/२०२३ पर्यंत मैदानी चाचणी 
साठी बोलावण्यात येणाऱ्या 
उमेदवारांचे वेळापत्रक - Click Here 


०२ - मार्च - २०२३
मुंबई पोलीस शिपाई भरती - २०२१ 
दि. ०१/०३/२०२३ ते 
१३/०३/२०२३ पर्यंत मैदानी चाचणी 
साठी बोलावण्यात येणाऱ्या 
उमेदवारांकरिता सूचना  - Click Here 

०८ - मार्च - २०२३
मुंबई पोलीस शिपाई (चालक) भरती २०२१ करिता आवेदन अर्ज भरलेल्या उमेदवारांना मैदानी चाचणीचे प्रवेश पत्र मिळण्याबाबतचा एस. एम. एस प्राप्त न झालेल्या उमेदवारांना पुन्हा संधी देण्याकरिता मैदानी चाचणीसाठी नायगाव पोलीस मुख्यालय व 
मुंबई विद्यापीठ कलिना 
येथील उमेदवारांची यादी - Click Here 


०९ - मार्च - २०२३
मुंबई पोलीस शिपाई (चालक) / 
मुंबई पोलीस शिपाई भरती - २०२१ 
उमेदवारांकरीता सूचना - Click Here 

०९ - मार्च - २०२३
मुंबई पोलीस शिपाई भरती - २०२१ 
दि. १३/०३/२०२३ ते १८/०३/२०२३ 
पर्यंत मैदानी चाचणी साठी बोलावण्यात 
येणाऱ्या उमेदवारांचे वेळापत्रक - Click Here 

०९ - मार्च - २०२३
मुंबई पोलीस शिपाई भरती - २०२१ 
दि. १३/०३/२०२३ ते १८/०३/२०२३ 
पर्यंत मैदानी चाचणी साठी बोलावण्यात 
येणाऱ्या उमेदवारांकरिता सूचना - Click Here 

०९ - मार्च - २०२३
मुंबई पोलीस शिपाई भरती - २०२१ 
दि. १३/०३/२०२३ ते १८/०३/२०२३ 
पर्यंत मैदानी चाचणी साठी बोलावण्यात 
येणाऱ्या उमेदवारांचे वेळापत्रक - Click Here 

नायगांव-मुंबई पोलीस भरती 
शारिरीक चाचणी
मैदानी चाचणी वेळापत्रक
दिनांक 13_03_2023 ते 18_03_2023 
वेळापत्रक - Click Here 

मरोळ-मुंबई पोलीस भरती 
शारिरीक चाचणी
मैदानी चाचणी वेळापत्रक 
दिनांक 13_03_2023 ते 18_03_2023 
वेळापत्रक - Click Here 

कालीना-मुंबई पोलीस भरती 
शारिरीक चाचणी
मैदानी चाचणी वेळापत्रक 
दिनांक 13_03_2023 ते 18_03_2023 
वेळापत्रक - Click Here 

१६ - मार्च - २०२३
मुंबई पोलीस शिपाई-२०२१
मैदानी चाचणीसाठी बोलविण्यात 
येणाऱ्या उमेदवारांचे 
वेळापत्रकाबाबतचे वार्तापत्र - Click Here 

१६ - मार्च - २०२३
मुंबई पोलीस शिपाई-२०२१
नायगाव, मुंबई येथे 
दि. २०/०३/२०२३ ते 
२५/०३/२०२३ पर्यंत 
मैदानी चाचणीसाठी बोलविण्यात 
येणाऱ्या उमेदवारांचे वेळापत्रक - Click Here 

१६ - मार्च - २०२३
मुंबई पोलीस शिपाई-२०२१
कालिना, मुंबई येथे 
दि. २०/०३/२०२३ ते 
२५/०३/२०२३ पर्यंत मैदानी 
चाचणीसाठी बोलविण्यात येणाऱ्या 
उमेदवारांचे वेळापत्रक - Click Here 

१६ - मार्च - २०२३
मुंबई पोलीस शिपाई-२०२१
मरोळ, मुंबई येथे 
दि. २०/०३/२०२३ ते 
२५/०३/२०२३ पर्यंत 
मैदानी चाचणीसाठी बोलविण्यात 
येणाऱ्या उमेदवारांचे वेळापत्रक - Click Here 

२१ - मार्च - २०२३
मुंबई पोलीस शिपाई - २०२१ 
दि.२१/०३/२०२३ रोजीची 
भरती प्रक्रिया रद्द झालेबाबत - Click Here 





अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On Social Platforms
YouTube Click Here
Facebook Page Click Here
Telegram Channel Click Here








Related Posts

Post a Comment