LIC AAO Generalist Prelims Result Declared 2023|LIC AAO या पदाचा पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर

LIC AAO Generalist Prelims Result Declared 2023|LIC AAO या पदाचा पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर 

LIC AAO Gneralist Prelims Result Declared 2023
LIC AAO Gneralist Prelims Result Declared 2023

LIC ने AAO या पदासाठी एकूण 300 जागांची भरती करण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. या भरती संदर्भात पूर्व परीक्षा ही दिनांक 17 व 20 फेब्रुवारी दरम्यान घेतली गेली.

आज दिनांक 10 मार्च 2023 रोजी त्यांनी या संदर्भात पूर्व परीक्षेचा निकाल हा जाहीर केला आहे. यामध्ये त्यांनी मुख्य परीक्षेसाठी निवड झालेल्या उमेदवारांची यादी ही pdf मध्ये अपलोड केली आहे.

जर तुमचा रोल नंबर त्यामध्ये असेल तर तुम्ही मुख्य परीक्षेसाठी पात्र आहेत. तसेच या संदर्भात तुम्ही तुमचे मुख्य परीक्षेच हॉल तिकीट सुद्धा लवकरच Download करू शकता.

LIC AAO ( Generalist ) 
Prelims Result  - Click Here 

अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On Social Platforms
YouTube Click Here
Facebook Page Click Here
Telegram Channel Click Here








Previous Post Next Post