DRDO CEPTAM 10 Tech A CBT 2 Admit Card Out|DRDO Tech A CBT 2 परीक्षेच हॉल तिकीट जाहीर

Post a Comment

DRDO CEPTAM 10 Tech A CBT 2 Admit Card Out|DRDO Tech A CBT 2 परीक्षेच हॉल तिकीट जाहीर 

DRDO Tech A CBT 2 Hall Ticket 2023
DRDO Tech A CBT 2 Hall Ticket 2023 

DRDO अंतर्गत CEPTAM 10 या जाहिरात अंतर्गत Technician A या पदासाठी cbt 1 घेण्यात आली होती. तसेच CBT 1 चा निकाल काही दिवस आधी जाहीर करण्यात आला होता.


या भरती अंतर्गत उमेदवार हे CBT 2 या परीक्षेची वाट पाहत होते तर आज दिनांक 10 मार्च 2023 रोजी DRDO ने CBT 2 परीक्षेचं हॉल तिकीट हे उपलब्ध करून दिले आहे. 

जर तुम्ही CBT 2 साठी पात्र असाल तर तुम्ही खाली दिलेल्या लिंक वरून तुमचे हॉल तिकीट हे डाउनलोड करू शकता.

CBT 2 Admit Card Download - Click Here 

अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On Social Platforms
YouTube Click Here
Facebook Page Click Here
Telegram Channel Click Here
Related Posts

Post a Comment