AIC Management Trainee Recruitment 2023|एग्रीकल्चर इन्शुरन्स ऑफ इंडिया येथे मॅनेजमेंट ट्रेनी पदांची भरती
एग्रीकल्चर इन्शुरन्स ऑफ इंडिया येथे विविध पदांच्या 40 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे
AIC Management Trainee Recruitment 2023
एकूण जागा - 40 जागा
पदांचा तपशील - Management Trainee
AIC Management Trainee Education Details 2023
शैक्षणिक पात्रता - कृषी विपणन / कृषी विपणन आणि सहकार्य / कृषी व्यवसाय व्यवस्थापन / ग्रामीण व्यवस्थापन मध्ये 60% गुणांसह पदवी (SC/ST :- 55% गुण) किंवा 60% गुणांसह पदवी +MBA/PGDM- ABM किंवा 60% गुणांसह LLB (SC/ST :- 55% गुण)
AIC Management Trainee Age Limit 2023
वयाची अट - 01 मार्च 2023 रोजी
किमान 21 ते कमाल 30 वर्षे आहे
वयाची सूट - SC/ST - 5 वर्षे व OBC साठी 3 वर्षे राहील
AIC Management Trainee Age Limit 2023
अर्जाची फी -
General / OBC / Ews - 1000 ₹/-
SC / ST / PWD - 200 ₹/-
नोकरी ठिकाण - संपूर्ण भारत
AIC Management Trainee Apply Online 2023
जाहिरात - Click Here
अर्ज लिंक - Click Here
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 06 एप्रिल 2023 रोजी रात्री 08 :00 वाजेपर्यंत
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका
Follow Us | On Social Platforms |
---|---|
YouTube | Click Here |
Facebook Page | Click Here |
Telegram Channel | Click Here |
Tags:
Latest Jobs