SRPF Group 04 Nagpur Police Bharti Result|राज्य राखीव पोलीस दल गट क्रमांक 04 नागपूर निकाल जाहीर
राज्य राखीव पोलीस दल गट क्रमांक 04 नागपूर येथे 54 रिक्त पदांकरिता मैदानी चाचणी घेण्यात आली होती. ही मैदानी चाचणी दिनांक 09 जानेवारी 2023 ते 08 फेब्रुवारी 2023 या कालावधी मध्ये घेण्यात आली असून मैदानी चाचणी दिलेल्या उमेदवारांचे गुणपत्रक आज दिनांक 09 फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात आले आहे.
SRPF Group 04 Nagpur Ground Exam Result 2023
$ads={1}
मैदानी चाचणी चे गुण चेक करण्यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या लिंक ला क्लीक करायचे आहे व आपले गुण हे एक pdf स्वरुपात त्यांनी उपलब्ध केले आहे ते बघायचे आहे.
निकाल download साठी खालील लिंक चा वापर करावा
SRPF Group 04 Nagpur Ground Exam Result 2023
राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 4 नागपूर
यांचे आस्थापनेवरील
सशस्त्र पोलीस शिपाई भरती २०२१
मैदानी चाचणी गुणपत्रक - Click Here
राज्य राखीव पोलीस बल गट क्र ४ नागपूर
यांचे आस्थापनेवरील
सशस्त्र पोलीस शिपाई भरती २०२१
लेखी परीक्षेकरिता १:१० प्रमाणे
पात्र उमेदवारांची तात्पुरती यादी - Click Here
राज्य राखीव पोलीस बल गट क्र ४
नागपूर सशस्त्र पोलीस शिपाई भरती
२०२१ लेखी परीक्षेकरिता
पात्र उमेदवारांची निवड यादी - Click Here
२४ - फेब्रुवारी - २०२३
राज्य राखीव पोलीस
बल गट क्र 4
सशस्र पोलीस शिपाई भरती २०२१
लेखी परीक्षेकरिता
पात्र उमेदवारांची यादी - Click Here
१६ - जुलै - २०२३
POLICE BHARATI
WRITTEN EXAM
PRESS NOTE - Click Here
१८ - जुलै - २०२३
रा.रा.पो.बल गट क्र.4
नागपुर सशस्त्र पोलीस
शिपाई भरती-2021 लेखी
परीक्षेकरीता पात्र उमेदवारांची यादी - Click Here
$ads={2}
१९ - जुलै - २०२३
रा.रा.पो.बल गट क्रमांक 4
नागपुर सशस्त्र पोलीस
शिपाई भरती सन 2021
लेखी परीक्षेकरीता
पात्र उमेदवारांना सुचना - Click Here
२४ - जुलै - २०२३
राज्य राखीव पोलीस बल,
गट क्र.4 नागपुर
पोलीस शिपाई भरती-2021
लेखी परीक्षा उत्तरतालिका - Click Here
२४ - जुलै - २०२३
राज्य राखीव पोलीस बल,
गट क्र.4 नागपुर पोलीस
शिपाई भरती-2021
सुधारित उत्तरतालिका - Click Here
२४ - जुलै - २०२३
राज्य राखीव पोलीस
बल गट क्र 4 नागपूर
पोलीस शिपाई भरती-2021
लेखी परीक्षा चाचणी गुण यादी - Click Here
२६ - जुलै - २०२३
राज्य राखीव पोलीस बल,
गट क्र.4 नागपुर
पोलीस शिपाई भरती-2021
तात्पुरती निवड व
तात्पुरती प्रतिक्षा यादी - Click Here
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका
Follow Us | On Social Platforms |
---|---|
YouTube | Click Here |
Facebook Page | Click Here |
Telegram Channel | Click Here |
Tags:
Result