RRC SCR Apprentice Reject List Declared 2023|साऊथ सेंट्रल रेल्वे Apprentice रिजेक्ट लिस्ट जाहीर
Railway Recruitment Cell अंतर्गत South Central Railway येथे 4103 जागांची शिकाऊ उमेदवार भरती निघाली होती.
या भरती संदर्भात आज दिनांक 15 फेब्रुवारी 2023 रोजी त्यांनी काही उमेदवार यांनी अर्जामध्ये काही त्रुटी केल्या आहेत त्यासंदर्भात त्यांनी एक 200 पानांची लिस्ट जाहीर केली आहे.
या भरती मध्ये फक्त 6 राज्यांच्या काही जिल्ह्यांचा समावेश होता परंतु काही उमेदवार जे यासोबत संबंधित नव्हते त्यांनी देखील अर्ज करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे त्यांनी ही रिजेक्ट लिस्ट तयार केली आहे.
जर तुमचे नाव चुकीने रिजेक्ट लिस्ट ला आले असेल तर त्यांनी Modification लिंक दिली आहे ज्यामध्ये 19 फेब्रुवारी पर्यंत लॉगिन करून आपण आपली चूक दुरुस्त करू शकता.
या सर्व नोटीस व लिंक बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंक चा वापर करू शकता.
- Apprentice Reject List - Click Here
- Form Modification Link - Click Here
9467 उमेदवारांचे अर्ज चुकीचे प्राप्त झाले असून त्यांना अर्ज दुरुस्त साठी वरील लिंक चा वापर करू शकता.
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका
Follow Us | On Social Platforms |
---|---|
YouTube | Click Here |
Facebook Page | Click Here |
Telegram Channel | Click Here |
Tags:
Result