DVET Group C Recruitment 2023|DVET अंतर्गत 772 जागांची मेगाभरती
व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनाय महाराष्ट्र येथे विविध पदांच्या 772 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे
एकूण जागा - 772 जागा
पदांचा तपशील -
- Director -316 जागा
- Junior Surveyor and Junior Apprentice Adviser – 02 जागा
- Superintendent – 13 जागा
- Millwright Maintenance Mechanic - 46 जागा
- Hostel Superintendent – 30 जागा
- Storekeeper – 06 जागा
- Assistant Storekeeper – 89 जागा
- Senior Clerk - 270 जागा
शैक्षणिक पात्रता - पदानुसार वेगवेगळी शैक्षणिक पात्रता व संबंधित कामाचा अनुभव त्यांनी मागितला आहे अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात बघावी
वयाची अट -
पद क्रमांक 1 ते 4 व 6 ते 7 साठी
किमान 18 ते कमाल 38 वर्षे आहे
पद क्रमांक 5 साठी
किमान 23 ते कमाल 38 वर्षे आहे
पद क्रमांक 8 साठी
किमान 19 ते कमाल 38 वर्षे आहे
वयाची सूट - SC/ST - 5 वर्षे व OBC साठी 3 वर्षे राहील
अर्जाची फी -
अमागास प्रवर्ग - १००० ₹/-
मागास प्रवर्ग - ९०० ₹/-
माजी सैनिक - ० ₹/-
नोकरी ठिकाण - संपूर्ण महाराष्ट्र
Short नोटिफिकेशन - Click Here
जाहिरात - Click Here
अर्ज लिंक - Click Here
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 09 मार्च 2023
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका
Follow Us | On Social Platforms |
---|---|
YouTube | Click Here |
Facebook Page | Click Here |
Telegram Channel | Click Here |
Tags:
Latest Jobs