SSC Stenographer Grade C & D Result Declared|SSC Stenographer First Phase Exam Result Declared

SSC Stenographer Grade C & D Phase 1 Exam Declared | स्टाफ सिलेक्शन कमिशन Grade C व D चा पहिल्या चरण चा निकाल जाहीर  

SSC Stenographer Grade C & D Phase 1 चा निकाल ssc ने काल संध्याकाळी आपल्या वेबसाईटवर जाहीर केला आहे. यामध्ये Grade C व D चा वेगवेगळा कट ऑफ जाहीर केला आहे.

SSC strongropher Grade C & D Phase 1 Result 2023
SSC strongropher Grade C & D Phase 1 Result 2023


त्यानुसार आता ssc चा phase 1 चा पेपर ज्या उमेदवारानी काढला आहे त्यांचे रोल नंबर त्यांनी जाहीर केला आहे. 

हा निकाल जर तुम्हाला बघण्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या लिंक चा वापर करू शकता.

SSC Stenographer Grade C Result 

  • Qualified Candidates
          Roll Number - Click Here


SSC Stenographer Grade D Result 

  • Qualified Candidates
          Roll Number - Click Here 


यासंदर्भात तुमचे scorecard हे official वेबसाईटवर25 जानेवारी रोजी उपलब्ध होईल.आणि यासंबंधीची phase 2 ची परीक्षा ही दिनांक 15 व 16 फेब्रुवारी ला होऊ शकते.

सर्व परीक्षार्थी ज्यांनी ही परीक्षा पास केली त्यांना आपल्या ब्लॉग च्या माध्यमातून खूप खूप शुभेच्छा 💐💐

अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On Social Platforms
YouTube Click Here
Facebook Page Click Here
Telegram Channel Click Here
Previous Post Next Post