Pune Railway Police Bharti Physical Exam Update|पुणे लोहमार्ग पोलीस मैदानी चाचणी निकाल Update

Pune Railway Police Bharti Physical Exam Update|पुणे लोहमार्ग पोलीस मैदानी चाचणी निकाल Update 


पुणे लोहमार्ग पोलीस भरती ही सुरू झाली आहे. पुणे लोहमार्ग पोलीस अंतर्गत मैदानी चाचणी व शारीरीक चाचणी घेतली जात आहे. मैदानी चाचणी साठी दररोज किती उमेदवार परीक्षेसाठी हजर राहत आहे. त्यासोबत किती गैर हजर राहत आहे या संदर्भात संबंधित वेबसाईटवर update केले जात आहे.


Pune Railway Police Bharti Physical Exam Update
Pune Railway Police Bharti Physical Exam Update


पुणे लोहमार्ग पोलीस साठी कोणत्या दिवशी किती उमेदवार हजर राहिले आहे व इतर तपशील बघण्यासाठी खालील लिंक ला भेट द्या.


Pune Lohmarg Police Exam Update 2023


०६ - जानेवारी - २०२३

दि ०६/०१/२०२३ रोजी कागदपत्र पडताळणी ,शारिरीक चाचणी व मैदानी चाचणीसाठी आलेल्या उमेदवारांचा तपशील - Click Here 

०७ - जानेवारी - २०२३
दि ०७/०१/२०२३ रोजी कागदपत्र पडताळणी 
शारिरीक चाचणी व मैदानी चाचणीसाठी आलेल्या उमेदवारांचा तपशील - Click Here 

१९ जानेवारी २०२३ 
पुणे लोहमार्ग पोलीस भरती २०२१ - 
मैदानी चाचणी गुणांकाची तात्पुरती यादी - Click Here

२० जानेवारी २०२३ 
पुणे लोहमार्ग पोलीस भरती २०२१ - 
मैदानी चाचणी गुणांकाची 
तात्पुरती यादी - Click Here 

०३ - फेब्रुवारी - २०२३
पुणे लोहमार्ग पोलीस भरती २०२१ 
लेखी परीक्षेसाठी पात्र 
उमेदवारांची तात्पुरती यादी - Click Here 

09 फेब्रुवारी 2023 
पुणे लोहमार्ग पोलीस भरती २०२१ -
 लेखी परीक्षेसाठी पात्र 
उमेदवारांची अंतिम यादी - Click Here

27 - मार्च - 2023 
पुणे लोहमार्ग पोलीस भरती २०२१ - 
लेखी परीक्षेस पात्र उमेदवारांना सुचना - Click Here

३१ - मार्च - २०२३
दि. ०२/०४/२०२३ रोजीच्या 
लेखी परीक्षेसाठी पात्र 
उमेदवारांना महत्वाच्या सूचना - Click Here 

०२ - एप्रिल - २०२३
पुणे लोहमार्ग पोलीस भरती-२०२१
लेखी परीक्षा प्रश्नसंच 
A,B,C,D ची उत्तरतालीका - Click Here 

०४ - एप्रिल - २०२३
पुणे लोहमार्ग पोलीस भरती २०२१ 
लेखी परीक्षेत प्राप्त 
गुणांची तात्पुरती यादी - Click Here 

०७ - एप्रिल - २०२३
पुणे लोहमार्ग पोलीस भरती २०२१ 
लेखी परीक्षेत प्राप्त गुणांची 
अंतिम यादी - Click Here 

12 - एप्रिल - 2023
पुणे लोहमार्ग पोलीस 
भरती २०२१ ची 
तात्पुरती निवड व प्रतीक्षा यादी - Click Here 

२६ - एप्रिल - २०२३
पुणे लोहमार्ग पोलीस भरती २०२१ 
मधील तात्पुरत्या निवड यादीतील 
उमेदवारांनी मूळ कागदपत्र पडताळणीकरिता 
उपस्थित राहाणेबाबत - Click Here 


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On Social Platforms
YouTube Click Here
Facebook Page Click Here
Telegram Channel Click Here
Previous Post Next Post