MPSC Group B & C Recruitment 2023|MPSC मार्फत गट ब व क साठी 8169 जागांची मेगाभरती
MPSC मार्फत गट ब व क साठी विविध पदांच्या 8169 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे
MPSC Group B & C Recruitment 2023
एकूण जागा - 8169 जागा
पदांचा तपशील -
- सहायक कक्ष अधिकारी - 78 जागा
- राज्य कर निरीक्षक - 159 जागा
- पोलीस उपनिरीक्षक - 374 जागा
- दुय्यम निबंधक (श्रेणी-1)/मुद्रांक निरीक्षक - 49 जागा
- दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क - 06 जागा
- तांत्रिक सहाय्यक - 01 जागा
- कर सहाय्यक - 468 जागा
- लिपिक-टंकलेखक - 7034 जागा
MPSC Group B & C Education Details 2023
शैक्षणिक पात्रता -
पद क्रमांक 1 ते 6 - कोणत्याही शाखेतील पदवी ऊत्तीर्ण आवश्यक
पद क्रमांक 7 -
(i) कोणत्याही शाखेतील पदवी ऊत्तीर्ण आवश्यक
(ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
पद क्रमांक 8 -
(i) कोणत्याही शाखेतील पदवी ऊत्तीर्ण आवश्यक
(ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
MPSC Group B & C Age Limit 2023
वयाची अट - दिनांक 01 मे 2023 रोजी
पद क्र.1, 5 व 7 :- 18 ते 38 वर्षे.
पद क्र.2, 4, 6, व 8 :- 19 ते 38 वर्षे.
पद क्र.3 :- 19 ते 31 वर्षे.
वयाची सूट -
Reserved Category/EWS/Orphan - 05 वर्षे सूट राहील
MPSC Group B & C Exam Fee 2023
अर्जाची फी -
Open Category : 394 ₹ /-
Reserved Category/EWS/Orphan : 294 ₹ /-
नोकरी ठिकाण - संपूर्ण महाराष्ट्र
जाहिरात - Click Here
अर्ज लिंक - Click Here
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 14 फेब्रुवारी 2023
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका
Follow Us | On Social Platforms |
---|---|
YouTube | Click Here |
Facebook Page | Click Here |
Telegram Channel | Click Here |
Tags:
Latest Jobs