Mahavitaran Nagpur Urban Apprentice Merit List 2022|महावितरण नागपूर शहरी विभाग Apprentice लिस्ट जाहीर

Mahavitaran Nagpur Urban Apprentice Merit List 2022|महावितरण नागपूर शहरी विभाग निवड यादी जाहीर 


Mahavitaran Nagpur Urban Apprentice Merit List 2022
Mahavitaran Nagpur Urban Apprentice Merit List 2022


महावितरण नागपूर शहरी विभाग अंतर्गत विविध विभागात Apprentice निघाली होती. यासंदर्भात ज्या उमेदवारांची निवड झाली आहे त्यांना संबंधित विभागाकडून कॉल करून ऑफिस ला कागदपत्रे पडताळणी साठी बोलाविण्यात आले आहे.

कागदपत्रे पडताळणी झाल्यावर उमेदवारांना joining साठी बोलावले जाईल.खाली विभागाची लिस्ट दिली आहे तुम्ही download करू शकता.

Mahavitaran Nagpur Urban Apprentice Merit List 2022



  1. महावितरण नागपूर सिव्हिल लाइन विभाग यादी - Click Here 


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On Social Platforms
YouTube Click Here
Facebook Page Click Here
Telegram Channel Click Here








Previous Post Next Post