Mumbai Port Trust Apprentice Recruitment 2022|Mumbai Port Trust Apprentice Vacancy 2022
मुंबई पोर्ट ट्रस्ट येथे विविध पदांच्या 61 जागांची Apprentice भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे
एकूण जागा - 61 जागा
पदांचा तपशील -
1. कॉम्पुटर ऑपरेटर & प्रोग्रामिंग असिस्टंट - 50 जागा
2. पदवीधर अप्रेंटिस (मेकॅनिकल) - 02 जागा
3. पदवीधर अप्रेंटिस (इलेक्ट्रिकल) - 03 जागा
4. टेक्निशियन अप्रेंटिस (मेकॅनिकल) - 03 जागा
5. टेक्निशियन अप्रेंटिस (इलेक्ट्रिकल) - 03 जागा
शैक्षणिक पात्रता -
COPA :-
(i) 10वी उत्तीर्ण
(ii) ITI (COPA)
पदवीधर अप्रेंटिस :-
B.E./B.Tech (मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल)
टेक्निशियन अप्रेंटिस :-
मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा.
वयाची अट - किमान 14 वर्षे आहे
अर्जाची फी - 100 ₹/-
अर्ज शुल्क हे NEFT द्वारे भरले पाहिजे त्यासाठी सविस्तर माहिती जाहिरात मध्ये दिले आहे.
नोकरी ठिकाण - मुंबई
जाहिरात व ऑफलाईन अर्ज - ITI | Degree / Diploma
Apprentice Registration Link -
- ITI - Click Here
- Degree / Diploma - Click Here
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 09 जानेवारी 2023
ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता -
(i) COPA - Apprentice Training Centre (ATC), 3rd floor, Bhandar Bhavan, N. V. Nakhwa Marg, Mazgaon (East), Mumbai – 400010
(ii) Diploma & Degree - The office of ATC, Bhandar Bhavan, 3rd floor, N. V. Nakhwa Marg, Mazgaon (East), Mumbai – 400010
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका
Follow Us | On Social Platforms |
---|---|
YouTube | Click Here |
Facebook Page | Click Here |
Telegram Channel | Click Here |
Tags:
Apprentice