Maharashtra Talathi Bharti 2022|तलाठी भरतीसाठी 3628 जागांच्या भरतीला मिळाली मान्यता

Maharashtra Talathi Bharti 2022|Talathi Recruitment 2022

महाराष्ट्र तलाठी भरती साठी दिनांक 7 डिसेंबर ला एक शासननिर्णय जाहीर केला आहे.त्यामध्ये तलाठी पदांच्या 3110 जागा व मंडळ अधिकारी साठी 518 जागा च्या भरतीसाठी शासनाने मान्यता दिली आहे.

Maharashtra Talathi Bharti 2022
Maharashtra Talathi Bharti 2022



यासंदर्भात जो शासन निर्णय आहे तो download करण्यासाठी खाली एक लिंक देत आहे त्यावरून तो तुम्ही थेट download करू शकता.

एकूण जागा -  3628 जागा

पदांचा तपशील -  

  
Maharashtra Talathi Bharti 2022
Maharashtra Talathi Bharti 2022


महाराष्ट्र तलाठी भरती शासन निर्णय - Click Here 


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On Social Platforms
YouTube Click Here
Facebook Page Click Here
Telegram Channel Click Here








Previous Post Next Post