Cantonment Board Dehu Road Pune Recruitment 2022|Cantonment Board Dehu Road Bharti 2022
कॅन्टोनमेंट बोर्ड देहू रोड पुणे येथे विविध पदांच्या 47 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे
एकूण जागा - 47 जागा
Cantonment Board Dehuroad pune vacancy details 2022
पदांचा तपशील -
- निवासी वैद्यकीय अधिकारी - 1 जागा
- हिंदी अनुवादक - 1 जागा
- कर्मचारी परिचारिका - 5 जागा
- क्ष-किरण तंत्रज्ञ - 1 जागा
- फार्मसी अधिकारी - 1 जागा
- सर्वेक्षक कम ड्राफ्ट्समन - 1 जागा
- उपनिरीक्षक - 1 जागा
- कनिष्ठ लिपिक कम कंपाउंडर - 1 जागा
- पेंटर - 1 जागा
- सुतार - 1 जागा
- प्लंबर - 1 जागा
- मेसन - 1 जागा
- ड्रेसर - 1 जागा
- माळी - 2 जागा
- वॉर्ड आया - 2 जागा
- वार्ड बॉय - 4 जागा
- वॉचमन - 1 जागा
- स्वच्छता निरीक्षक - 1 जागा
- सफाई कर्मचारी - 20 जागा
Cantonment Board Dehuroad pune Education Details 2022
शैक्षणिक पात्रता - शैक्षणिक पात्रता तुम्ही खाली दिलेल्या जाहिराती मध्ये वाचू शकता
Cantonment Board Dehuroad pune Age Limit 2022
वयाची अट - 31 जानेवारी 2023 रोजी
निवासी वैद्यकीय अधिकारी -
किमान 23 ते कमाल 35 वर्षे आहे
इतर सर्व पदे -
किमान 21 ते कमाल 30 वर्षे आहे
Cantonment Board Dehuroad pune Age limit 2022
वयाची सूट - SC/ST - 5 वर्षे व OBC साठी 3 वर्षे राहील
अर्जाची फी -
General / OBC / EWS - 700₹/-
Female / SC / ST / PH / Transgender - 350 ₹/-
अर्ज फी पद्धत - Demand Draft द्वारे " Chief Executive Officer , Dehu Road Cantonment Board, Payable At Dehu Road " यांच्या नावाचा असावा व तो राष्ट्रीयकृत बँकेतून काढलेला असावा.
नोकरी ठिकाण - पुणे
जाहिरात - Click Here
अर्ज लिंक - Click Here
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 31 जानेवारी 2023
अर्ज पद्धत - ऑफलाईन
अर्ज करण्याचा पत्ता - The Chief Executive Officer , office of the Dehuroad Cantonment Board , Near Dehuroad Railway Station , Dehuroad Pune - 412101 ( Maharashtra )
वरील ठिकाणी आवश्यक कागदपत्रे व डिमांड draft सह अर्ज करावा.
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका
Follow Us | On Social Platforms |
---|---|
YouTube | Click Here |
Facebook Page | Click Here |
Telegram Channel | Click Here |
Tags:
Latest Jobs