Indian Post Office Recruitment 2022-23|Indian Post Bharti 2022-23
भारतीय डाक विभाग येथे विविध पदांच्या 98083 जागांची मेगा भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे
Indian Post Recruitment 2022
एकूण जागा - 98083 जागा
पदांचा तपशील -
- Postman - 59099 जागा
- Mail Guard - 1445 जागा
- MTS - 37539 जागा
Indian Post Office Education Details 2022-23
शैक्षणिक पात्रता -
1.पोस्टमन :-
- मान्यताप्राप्त मंडळातून 12वी उत्तीर्ण.
- ग्रामीण डाक सेवक म्हणून काम करणाऱ्या व्यक्तींसाठी मान्यताप्राप्त मंडळाकडून 10वी पास.
- संगणकावर काम करण्याचे ज्ञान.
- इतर पात्रता :- संबंधित पोस्टल सर्कल किंवा विभागातील स्थानिक भाषेचे ज्ञान आणि उमेदवारांकडे दुचाकी किंवा हलकी मोटार वाहन चालविण्याचा वैध परवाना असावा.
2. मेलगार्ड :-
- मान्यताप्राप्त मंडळातून 12वी उत्तीर्ण.
- ग्रामीण डाक सेवक म्हणून काम करणाऱ्या व्यक्तींसाठी मान्यताप्राप्त मंडळाकडून 10वी पास.
- संगणकावर काम करण्याचे ज्ञान.
- इतर पात्रता :- संबंधित पोस्टल सर्कल किंवा विभागाच्या स्थानिक भाषेचे ज्ञान
3. MTS :-
- ग्रामीण डाक सेवक म्हणून काम करणाऱ्या व्यक्तींसाठी मान्यताप्राप्त मंडळाकडून 10वी पास.
- संगणकावर काम करण्याचे ज्ञान.
Indian Post Office Age Limit 2022-23
वयाची अट - किमान 18 ते कमाल 27 वर्षे आहे
वयाची सूट - SC/ST - 5 वर्षे व OBC साठी 3 वर्षे राहील
Indian Post Office Exam Fee 2022-23
अर्जाची फी -
General / OBC / EWS - 100 ₹/-
SC/ST/PWD/Exsm/Female - फी नाही
नोकरी ठिकाण - संपूर्ण भारत
Short Notice - Click Here
जाहिरात - Click Here ( Available Soon )
अर्ज लिंक - Click Here ( Available Soon)
अर्ज करण्याची शेवटची तारीख - लवकरच उपलब्ध होईल
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका
Follow Us | On Social Platforms |
---|---|
YouTube | Click Here |
Facebook Page | Click Here |
Telegram Channel | Click Here |
Post a Comment
Post a Comment