IBPS PO Result Declared 2022
ibps po चा निकाल आज दिनांक 02 नोव्हेंबर 2022 रोजी जाहीर झाला आहे. या संबंधी scorecard हे येत्या 7 दिवसात उपलब्ध होईल.
IBPS PO Result Declared 2022
असा बघा निकाल ⬇️
- निकाल बघण्यासाठी खालील लिंक ला क्लीक करा
- त्यांनतर एक पेज ओपन होणार
- तिथे आपला Registration number व पासवर्ड हा भरा.
- त्यानंतर खाली दिलेला Captcha भरा.
- आणि सबमिट करा
- आता तुमच्या समोर तुमचा निकाल दिसेल.
- त्याची प्रिंट काढा किंवा save करा.
IBPS PO निकाल Download - Click Here
IBPS PO Scorecard लिंक - Click Here
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका
Follow Us | On Social Platforms |
---|---|
YouTube | Click Here |
Facebook Page | Click Here |
Telegram Channel | Click Here |
Post a Comment
Post a Comment