PMC JE Civil Result Declared 2022|पुणे महानगरपालिका भरती ज्युनिअर इंजिनिअर सिव्हिल चा निकाल जाहीर

 PMC JE Civil Result Declared 2022 

पुणे महानगरपालिका अंतर्गत 03 ऑक्टोबर 2022 रोजी Junior Engineer Civil साठी परीक्षा घेण्यात आली होती. या संदर्भात निकाल हा आज दिनांक 17 ऑक्टोबर ला जाहीर झाला आहे.

PMC JE Civil Result Declared 2022
PMC JE Civil Result Declared 2022



यानुसार कागदपत्रे पडताळणी साठी उमेदवारांना बोलाविण्यात आले आहे. या मध्ये उमेदवारांना 31 ऑक्टोबर 2022 रोजी कागदपत्रे पडताळणी साठी बोलाविण्यात आले आहे.

यासाठी उमेदवारांना खालील पत्त्यावर हजर राहायला सांगितले आहे.

PMC JE Civil Result Declared 2022



कागदपत्रे पडताळणी पत्ता - सकाळी 11 वाजता श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृह , तिसरा मजला, पुणे  महानगरपालिका , मुख्य इमारत , शिवाजीनगर पुणे - ४११००५
वरील ठिकाणी आपले मूळ कागदपत्रे व त्यांच्या 2 छायांकित प्रति घेऊन हजर राहावे.

पुणे महानगरपालिका निकाल Download लिंक - 


Exam Result - Click Here 

कागदपत्रे पडताळणी पात्र उमेदवार यादी - Click Here

महत्वाची नोटीस - Click Here


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On Social Platforms
YouTube Click Here
Facebook Page Click Here
Telegram Channel Click Here








Previous Post Next Post