PMC JE Mechanical & Transport Planning Result Declared 2022
पुणे महानगरपालिका अंतर्गत कनिष्ठ अभियंता मेकॅनिकल व ट्रान्सपोर्ट प्लॅनिंग या पदांची परीक्षा ही 26 सप्टेंबर 2022 रोजी घेण्यात आली आहे.
या संबंधी परीक्षेचा निकाल व कागदपत्रे पडताळणी साठी पात्र उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. पात्र यादीतील उमेदवारांनी 17 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 11 वाजता खोली क्रमांक 241 सेवाभरती कक्ष , दुसरा मजला , पुणे महानगरपालिका , मुख्य इमारत , शिवाजीनगर पुणे , - ४११००५ या ठिकाणी आपले मूळ कागदपत्रे व त्यांच्या 2 छायांकित प्रति घेऊन हजर राहावे.
पुणे महानगरपालिका निकाल Download लिंक -
Junior Engineer Mechanical
Exam Result - Click Here
कागदपत्रे पडताळणी पात्र उमेदवार यादी - Click Here
महत्वाची नोटीस - Click Here
Junior Engineer (Transport Planning)
Exam Result - Click Here
कागदपत्रे पडताळणी पात्र उमेदवार यादी - Click Here
महत्वाची नोटीस - Click Here
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका
Follow Us | On Social Platforms |
---|---|
YouTube | Click Here |
Facebook Page | Click Here |
Telegram Channel | Click Here |
Post a Comment
Post a Comment