AMD Recruitment 2022|AMD Recruitment 2022 Apply Online
Atomic Minerals Directorate for Exploration and Research येथे विविध पदांच्या 321 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे
एकूण जागा - 321 जागा
AMD Recruitment Vacancy Details 2022
पदांचा तपशील -
- Junior Translation Officer - 09 जागा
- Assistant Security Officer - 38 जागा
- Security Guard - 274 जागा
AMD Recruitment Education Details 2022
शैक्षणिक पात्रता -
1.Junior Translation Officer -
पदवी स्तरावर मुख्य विषय म्हणून इंग्रजी / हिंदीसह हिंदी / इंग्रजीमध्ये पदव्युत्तर पदवी.
किंवा
पदवीमध्ये मुख्य विषय म्हणून हिंदी आणि इंग्रजीसह कोणत्याही विषयात पदव्युत्तर पदवी.
किंवा
हिंदी / इंग्रजी माध्यमासह कोणत्याही विषयातील पदव्युत्तर पदवी आणि पदवी स्तरावर इंग्रजी / हिंदी हा मुख्य विषय म्हणून.
किंवा
हिंदी/इंग्रजी किंवा हिंदी/इंग्रजी माध्यमासह इतर कोणत्याही विषयात पदव्युत्तर पदवी, मुख्य विषय म्हणून इंग्रजी/हिंदीसह किंवा पदवी स्तरावर परीक्षेचे माध्यम. किंवा
हिंदी आणि इंग्रजी या मुख्य विषयांसह बॅचलर पदवी किंवा दोनपैकी एक परीक्षेचे माध्यम म्हणून आणि दुसरा मुख्य विषय म्हणून हिंदीतून इंग्रजीमध्ये अनुवादाचा डिप्लोमा / प्रमाणपत्र अभ्यासक्रम आणि त्याउलट किंवा हिंदीतून इंग्रजी मध्ये अनुवादाच्या कामाचा दोन वर्षांचा अनुभव.
2.Assistant Security Officer - कोणत्याही शाखेतील डिग्री ऊत्तीर्ण आवश्यक.
3.Security Guard - किमान 10 वि पास
AMD Recruitment Age Limit Details 2022
वयाची अट - 17 नोव्हेंबर 2022 रोजी
पद क्रमांक 1 - किमान 18 ते कमाल 28 वर्षे आहे
पद क्रमांक 2 व 3 - किमान 18 ते कमाल 27 वर्षे आहे
वयाची सूट - SC/ST - 5 वर्षे व OBC साठी 3 वर्षे राहील
AMD Recruitment Exam Fee Details 2022
अर्जाची फी -
JTO आणि ASO : 200 ₹/-
सुरक्षा रक्षक : 100 ₹ /-
SC/ST/महिला/ESM/PWD: 0 ₹/-
नोकरी ठिकाण - संपूर्ण भारत
AMD Recruitment Payment Details 2022
पगार -
पद क्रमांक 1 व 2 - ३५,४०० ₹/-
पद क्रमांक 3 - १८,००० ₹/-
AMD Recruitment Selection Process 2022
निवड प्रक्रिया -
- पद क्रमांक 2 व 3 साठी शारीरिक चाचणी
- लेखी परीक्षा
- दस्तऐवज पडताळणी
- वैद्यकीय परीक्षा
परीक्षा केंद्रे - अहमदाबाद, बेंगळुरू, चंदीगड. चेन्नई, दिल्ली, गुवाहाटी, हैदराबाद, इंदूर, जयपूर, कोलकाता, लखनौ, मुंबई, नागपूर, रांची, विशाखापट्टणम आणि तिरुवनंतपुरम
AMD Recruitment Physical Exam Details 2022
शारीरिक पात्रता -
उंची - पुरुष - 167 cm ; महिला - 157 cm
Scheduled cast साठी
( पुरुष - 162.5 cm ; महिला - 154 cm )
छाती - पुरुष - न फुगवता - ८० cm ; फुगवून - ८५ cm
Scheduled cast साठी
( पुरुष - न फुगवता - ७७ cm ; फुगवून - ८२ cm )
धावणे - पुरुष - १६०० मीटर - ६ मिनिटे ३० सेकंद
धावणे - महिला - ८०० मीटर - ४ मिनिटे
उंच उडी - पुरुष - ३.६५ मीटर ; महिला - २.७ मीटर
चीन अप्स - पुरुष - ८ ते ९
पुश अप्स - पुरुष - १६ ते १७
सीट अप्स - पुरुष - २५ ते २९
धावणे - महिला - ८०० मीटर - ४ मिनिटे
उंच उडी - पुरुष - ३.६५ मीटर ; महिला - २.७ मीटर
चीन अप्स - पुरुष - ८ ते ९
पुश अप्स - पुरुष - १६ ते १७
सीट अप्स - पुरुष - २५ ते २९
जाहिरात - Click Here
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 17 नोव्हेंबर 2022
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका
Follow Us | On Social Platforms |
---|---|
YouTube | Click Here |
Facebook Page | Click Here |
Telegram Channel | Click Here |
Post a Comment
Post a Comment