Pune Mahanagarpalika Bharti Hall Ticket Declared|पुणे महानगरपालिका भरती हॉल तिकीट जाहीर

Pune Mahangarpalika Bharti Admit Card Download 2022

Update : 08/10/2022 

पुणे महानगरपालिका भरती अंतर्गत लिपिक टंकलेखक यांच्या परीक्षा केंद्रात बदल करण्यात आला आहे. या संदर्भात पुणे महापालिकेने एक नवीन शुद्धीपत्रक जाहीर केले आहे. हे download करण्यासाठी खालील लिंक ला क्लीक करा.

परीक्षा केंद्र बदल नोटीस - Click Here 


Update : 30/09/2022 

पुणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदांची भरती निघाली होती त्यापैकी लिपिक टंकलेखक याची परीक्षेत ही दिनांक 10 ,12 , 13 ऑक्टोबर ला होणार आहे. त्यासाठी हॉल तिकीट download करण्यासाठी खालील लिंक ला क्लीक करा.

Hall Ticket Notice - Click Here

Information Manual - Click Here

लिपिक टंकलेखक हॉल तिकीट लिंक - Click Here


Update : 23/09/2022 

पुणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदांची भरती निघाली होती त्यापैकी Junior Engineer Civil,सहाय्यक विधी अधिकारी , सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक याची परीक्षेत ही दिनांक 3 व 4 ऑक्टोबर ला होणार आहे. त्यासाठी हॉल तिकीट download करण्यासाठी खालील लिंक ला क्लीक करा.

Hall Ticket Link - Click Here

Hall Ticket Notice - Click Here

( Information Book )

  1. Junior Engineer Civil - Click Here
  2. सहाय्यक विधी अधिकारी - Click Here
  3. सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक - Click Here


पुणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदांची भरती निघाली होती त्यापैकी Junior Engineer (Mechanical) and Junior Engineer (Traffic Planning) या पदाचे हॉल तिकीट हे download करता येणार आहे. 
Pune Mahanagarpalika bharti Admit Card 2022
Pune Mahanagarpalika bharti Admit Card 2022


या दोन पदांची परीक्षा ही येत्या 26 सप्टेंबर 2022 रोजी आयोजित करण्यात आली आहे. हॉल तिकीट download करायचे असेल तर तुम्ही खाली दिलेल्या लिंक चा वापर करू शकता. व आपले हॉल तिकीट हे download करू शकता.

जर तुम्हाला हॉल तिकीट download करताना काही अडचण जात असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगू शकता.किंवा आमच्या टेलिग्राम ग्रुप ला जॉईन करून तिथून पण विचारू शकता.

Junior Engineer (Mechanical) and Junior Engineer (Traffic Planning) Admit Card Download 2022

हॉल तिकीट download लिंक - Click Here

हॉल तिकीट download नोटीस - Click Here

परिक्षेविषयी माहिती - Click Here


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On Social Platforms
YouTube Click Here
Facebook Page Click Here
Telegram Channel Click Here
Previous Post Next Post