RRB Group D Exam Date 2022 : रेल्वे ग्रुप डी परीक्षेची तारीख ही जाहीर झाली आहे यामध्ये परीक्षा ही 17 ते 25 ऑगस्ट 2022 या कालावधी मध्ये घेतली जाणार आहे तरी उमेदवार हे त्यांच्या परीक्षेचं हॉल तिकीट हे परीक्षेच्या 4 दिवस आधी download करू शकता.
RRB Group D Exam महत्त्वाची नोटीस
Mumbai Region Link - Click Here
अशाच माहितीसाठी follow करायला विसरू नका 👍
Post a Comment
Post a Comment