DRDO CEPTAM 10 Recruitment 2022 Technician A & Senior Technical Assistant|DRDO मार्फत iti व डिप्लोमा साठी 1901 जागांची भरती

DRDO CEPTAM 10 Recruitment 2022 Technician A & Senior Technical Assistant

DRDO अंतर्गत विविध पदांच्या 1901 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

drdo recruitment 2022
drdo recruitment 2022



DRDO Recruitment 2022


एकूण जागा -  1901 जागा 

पदांचा तपशील -  

1.1 SENIOR TECHNICAL ASSISTANT-B (STA-B): Group 'B' Non-Gazetted, Non-Ministerial - 1075 जागा 

1.2 TECHNICIAN-A (TECH-A): Group 'C', Non-Gazetted, Non-Ministerial - 826 जागा 

शैक्षणिक पात्रता  - 10 वि व ITI ऊत्तीर्ण किंवा डिप्लोमा ऊत्तीर्ण किंवा B.sc पदवी ऊत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

वयाची अट - किमान 18 ते कमाल 28 वर्षे आहे 

वयाची सूट - SC/ST - 5 वर्षे व OBC साठी 3 वर्षे राहील 

DRDO Recruitment 2022


अर्जाची फी - 
Open / Obc - 100 रुपये ;   
SC/ST/PwBD/ESM/ महिला सर्व कॅटेगरी - फी नाही 

नोकरी ठिकाण - संपूर्ण भारत

जाहिरात - Click Here

अर्ज लिंक - Click Here ( 3 सप्टेंबर 2022 ) 

अर्ज कसा करायचा - Click Here

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 23 सप्टेंबर 2022


DRDO CEPTAM 10 Recruitment 2022 Important FAQs


DRDO CEPTAM 10 भर्ती 2022 साठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे ?

DRDO CEPTAM 10 भर्ती 2022 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 सप्टेंबर 2022 आहे.

मी DRDO CEPTAM 10 फॉर्म 2022 साठी अर्ज कसा करू शकतो ?

उमेदवार अधिकृत पोर्टल https://www.drdo.gov.in/ वरून ऑफलाइन अर्ज करू शकतात.

DRDO CEPTAM 10 भर्ती 2022 पात्रता काय आहे ?

विज्ञानातील पदवी किंवा अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञानातील डिप्लोमा किंवा संगणक विज्ञान किंवा संबंधित विषय आणि तंत्रज्ञ 10वी + ITI.

DRDO CEPTAM 10 भर्ती 2022 साठी परीक्षा शुल्क किती आहे ?

UR/OBC साठी 100/- आणि SC/ST/स्त्रींसाठी कोणतेही शुल्क नाही.

DRDO CEPTAM 10 भर्ती 2022 साठी निवड प्रक्रिया काय आहे ?

टियर 1, टियर 2 आणि ट्रेड टेस्टच्या आधारे निवडलेले उमेदवार.

DRDO CEPTAM 10 भर्ती 2022 साठी ऑनलाइन अर्ज करण्याची सुरुवात तारीख काय आहे ?

उमेदवार 03 सप्टेंबर 2022 पासून DRDO CEPTAM 10 भर्ती 2022 साठी ऑनलाइन अर्ज करू शकतात.

DRDO CEPTAM 10 भर्ती 2022 साठी किती जागा रिक्त आहेत ?

DRDO CEPTAM 10 रिक्त जागा 2022 साठी एकूण 1901 जागा आहेत.


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On Social Platforms
YouTube Click Here
Facebook Page Click Here
Telegram Channel Click Here








Previous Post Next Post