Central Bank Office Assistant Recruitment 2022|सेंट्रल बँक धुळे येथे असिस्टंट पदांची भरती जाहीर

Central Bank of India Assistant Recruitment 2022


सेंट्रल बँक ऑफ इंडिया येथे विविध पदांच्या जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

Central Bank of India Assistant Recruitment 2022
Central Bank of India Assistant Recruitment 2022


Central Bank of India Assistant Recruitment 2022



एकूण जागा -  नमूद नाही 

पदांचा तपशील -  ऑफिस असिस्टंट 

शैक्षणिक पात्रता  - कोणत्याही शाखेतील पदवी असलेला उमेदवार यासाठी अर्ज करू शकतो.

वयाची अट - किमान 18 ते कमाल 35 वर्षे आहे 

अर्जाची फी -  फी नाही

नोकरी ठिकाण - धुळे 

जाहिरात - Click Here

अर्ज लिंक - Click Here

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 30 ऑगस्ट 2022 

ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता - Regional Manager, Central Bank 
of India, Regional Office, P-63, Near Glenmark company, MIDC Satpur 
Nashik-422007’

अर्ज करताना लिफाफ वर खालील उल्लेख करणे आवश्यक आहे.

“Application for the post of Office 
Assistant at R-Seti – Dhule on contract” 


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On Social Platforms
YouTube Click Here
Facebook Page Click Here
Telegram Channel Click Here








Previous Post Next Post