Air Force Agniveer Vayu Result 2022 :
भारतीय हवाई दलाच्या अग्निवीर वायू चा निकाल Phase 1 चा निकाल हा आज दिनांक 10 ऑगस्ट ला जाहीर झाला आहे. तुम्ही खाली दिलेल्या लिंक ला क्लीक करून तुमचा निकाल हा चेक करू शकता.
Air Force Agniveer Vayu Result 2022 चेक करा
- खाली दिलेल्या लिंक ला क्लीक करा
- तुमच्या समोर एक अधिकृत वेबसाईट उघडेल तिथे तुम्हाला तुमचा ई-मेल id व पासवर्ड भरायचा आहे.
- त्यानंतर तुम्हाला captcha भरावा लागेल.
- लॉगिन झाल्यावर तुम्ही त्यामध्ये चेक your result हे option दिसेल त्यावर क्लीक करून तुम्ही score कार्ड चेक करू शकता.
निकाल कोणत्या ठिकाणी भेटेल ?
मित्रानो खालील दिलेल्या लिंक वर क्लीक करुन तुम्ही तूमचा निकाल बघू शकता आणि जर तूमची निवड दुसऱ्या phase साठी झाली असेल तर तिथून हॉल तिकीट सुद्धा Download करू शकता.
अग्निविर वायू निकाल लिंक - Click Here
Tags:
Result