Collector Office Sindhudurg Recruitment 2022|जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग येथे शिपाई व लिपिक पदांची भरती

जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग येथे विविध पदांच्या 02  जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

Collector office Sindhudurg Recruitment 2022



Collector office Sindhudurg Recruitment 2022
Collector office Sindhudurg Recruitment 2022




एकूण जागा -  03 जागा 

पदांचा तपशील -    

  • लिपिक टंकलेखक - 02 जागा 
  • शिपाई / चौकीदार - 01 जागा 

शैक्षणिक पात्रता  - शैक्षणिक पात्रता तुम्ही खाली दिलेल्या  जाहिराती मध्ये वाचू शकता

वयाची अट - 30 जून 2022 रोजी किमान 18 ते कमाल 43 वर्षे आहे  

अर्जाची फी - फी नाही 

नोकरी ठिकाण - सिंधुदुर्ग 

जाहिरात - Click Here

अर्ज लिंक - Click Here


Collector office Sindhudurg Recruitment 2022



अर्ज करण्याची शेवटची तारीख - 12 ऑगस्ट 2022 

अर्ज करण्याचा पत्ता - जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग
( सामान्य शाखा )  


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On Social Platforms
YouTube Click Here
Facebook Page Click Here
Telegram Channel Click Here








Previous Post Next Post