Mahavitaran Yavatmal Apprentice Bharti 2022|महावितरण मार्फत यवतमाळ येथे 47 जागांची1भरती

महावितरण यवतमाळ शिकाऊ उमेदवार भरती संबंधी नवीन शुद्धीपत्रक जाहीर झाले आहे याआधी त्यांनी काही अट दिल्या होत्या त्यामध्ये त्यांनी काही बदल केला आहे त्यानुसार नविन शुद्धीपत्रक च्या अटी बघण्यासाठी खालील शुद्धीपत्रक जरूर वाचावे व या संबंधी सर्वांनी यामध्ये झालेले बदल बघून घ्यावे ही विनंती 

महावितरण यवतमाळ शुद्धीपत्रक - येथे बघा 





महावितरण यवतमाळ येथे विविध पदांच्या 47 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 
Mahavitaran yavatmal Apprentice Bharti 2022
Mahavitaran yavatmal Apprentice Bharti 2022


Mahavitaran yavatmal Apprentice Bharti 2022


एकूण जागा - 47 जागा 

पदांचा तपशील - 

Electrician - 13 जागा 

Wireman - 34 जागा 

शैक्षणिक पात्रता  - 10 वि व ITI ऊत्तीर्ण आवश्यक

अर्जाची फी -  फी नाही 

नोकरी ठिकाण - यवतमाळ 

ऑनलाईन अर्ज लिंक - 


Mahavitaran yavatmal Apprentice Bharti 2022


अर्ज पद्धत - ऑनलाईन व ऑफलाईन 

जाहिरात - Click Here

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख -  9 जुलै 2022

ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - 12 जुलै 2022

ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता - कार्यकारी अभियंता,म.रा.वि. वि. कं. मर्या. संवसु विभागीय कार्यालय भांडार केंद्र ,लोहारा , दारव्हा रोड ,यवतमाळ ,जिल्हा यवतमाळ - ४४५००१



Previous Post Next Post