SSC CHSL 2022 : SSC CHSL परीक्षेचं प्रवेशपत्र जाहीर करण्यात आले आहे.हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी ची माहिती तुम्हाला खालील लेखामध्ये दिली आहे.
SSC CHSL EXAM DATE - Important Dates 2022
SSC CHSL च्या परिक्षेविषयीची संपूर्ण माहिती त्यांनी त्यांच्या official वेबसाईटवर अपलोड केली आहे.
SSC CHSL TIER 1 Exam - 2022 ही दिनांक 24 मे 2022 पासून ते 10 जून 2022 पर्यंत आयोजित करण्यात आली आहे.
SSC CHSL ADMIT CARD कसे डाउनलोड करायचे
- सर्वप्रथम, ssc.nic.in या लिंकवर क्लिक केल्यानंतर कर्मचारी निवड आयोगाच्या अधिकृत वेबसाइटवर जा .
- आता उमेदवारांनी मुखपृष्ठाच्या वरील विभागात दिलेली ssc chsl प्रवेशपत्र 2022 टियर 1 लिंक वर क्लीक करा
- नोंदणी क्रमांक आणि लॉगिन पासवर्ड भरा आणि दिलेला Captcha भरून सबमिट बटणावर क्लिक करा.
- अशा प्रकारे, तुम्हाला ssc chsl प्रवेश पत्र 2022 टियर 1 डाउनलोड अशी लिंक दिसेल तिथे थेट लिंकवर क्लिक करणे आवश्यक आहे .
- तुमच्या device वर एक नवीन पृष्ठ पॉप अप होईल जिथे तुम्ही तुमचे ssc chsl हॉल तिकीट २०२२ सहज डाउनलोड करू शकता.
- भविष्यातील संदर्भांसाठी ssc chsl 2022 प्रवेशपत्राची प्रिंटआउट घ्या .
SSC CHSL ADMIT CARD DOWNLOAD
ADMIT CARDS MAY BE DOWNLOADED FROM THE FOLLOWING REGIONAL WEBSITES
Maharashtra Region Link - Click Here
अशाच पोस्ट साठी Share करायला विसरू नका 👍
Post a Comment
Post a Comment