महावितरण बारामती मार्फत 93 जागांची शिकाऊ उमेदवारांची भरती निघाली होती.याविषयीची अंतिम निवड यादी ही खाली दिली आहे.
Mahavitaran baramati merit list 2022
त्यामध्ये विजतंत्रि च्या 49 जागांची यादी जाहीर झाली आहे.व तारतंत्रि च्या 44 जागांची यादी जाहीर करण्यात आली आहे.
यामध्ये तुम्हाला 8050 ₹/- हे विद्यावेतन मिळणार आहे. याची validity ही एक वर्षाची राहील.
Mahavitaran baramati merit list 2022
शिकाऊ उमेदवार म्हणून रुजू होताना खलील कागदपत्रे सादर करावे .
१. ITI 2020 च्या व्यतिरिक्त इतर वर्षी ऊत्तीर्ण असल्यास शासकीय / निमशासकीय / संस्थेत किंवा कार्यालयात उमेदवारी नासल्याबाबतचे 100 रुपयाच्या स्टॅम्प वर शपथपत्र
२. दहावी ऊत्तीर्ण मार्कशीट व प्रमाणपत्र
३. iti ऊत्तीर्ण प्रमाणपत्र व मार्कशीट
४. जातीचा दाखला
५. पासपोर्ट साईज फोटो - ३
६. दोन जबाबदार व्यक्तीचे चारित्र्याचे दाखले
Mahavitaran baramati merit list 2022
वरील कागदपत्रे यांच्या 2 छायांकित प्रति 27 एप्रिल पर्यंत घेऊन जायच्या आहेत.
Mahavitaran baramati merit list 2022
बारामती निवड यादी - Click Here
≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈
आपला एक शेअर आपल्या एका मित्राची मदत करू शकतो
≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈
Tags:
Result