महावितरण मार्फत चंद्रपूर जिल्ह्यात Apprentice साठी 127 जागांची भरती | Mahavitaran Chandrapur Apprentice Bharti 2022

Post a Comment
 महावितरण मार्फत चंद्रपूर येथे विविध पदांच्या 127   जागांची Apprentice भरती निघाली आहे.

या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

Mahavitran-Chandrapur-Apprentice-Bharti-2022
Mahavitran Chandrapur Apprentice Bharti 2022


एकूण जागा - 127

Mahavitran Chandrapur Apprentice Bharti 2022


पदांचा तपशील - 

Mahavitran-Chandrapur-Apprentice-Bharti-2022
Mahavitran Chandrapur Apprentice Bharti 2022

शैक्षणिक पात्रता  - 10 वि व  संबंधित विषयात ITI ऊत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

वयाची अट - 8 फेब्रुवारी 2022 रोजी किमान 18 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे.

'Mahavitran Chandrapur Apprentice Bharti 2022'


अर्जाची फी -  फी नाही

नोकरी ठिकाण - चंद्रपूर

अधिकृत वेबसाइट - Click Here 

जाहिरात - Click Here

APPLY LINK -

अनु क्र. विभागाचे नाव विजतंत्रि (Electrician) तारतंत्रि (Wireman) कोपा (COPA) एकूण जागा
1 चंद्रपूर विभाग CLICK HERE CLICK HERE CLICK HERE 51
2 वरोरा विभाग CLICK HERE CLICK HERE CLICK HERE 37
3 बल्लारशा विभाग CLICK HERE CLICK HERE CLICK HERE 39
 


Mahavitran Chandrapur Apprentice Bharti 2022

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 18 फेब्रुवारी 2022


अधिक माहितीसाठी पूर्ण व्हिडिओ बघा 
⬇️




Related Posts

Post a Comment