CENTRAL RAILWAY APPRENTICE 2022
नवीन update -
सेंट्रल रेल्वे Apprentice 2422 जागांचा निकाल जाहीर झाला आहे. यासाठी तुम्ही निकाल खाली दिलेल्या लिंक
वरून चेक करू शकता.
निकाल चेक करा - Click Here
सेंट्रल रेल्वे अंतर्गत महाराष्ट्रात 2422 जागांची Apprentice भरती निघाली आहे.
या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे
एकूण जागा - 2422 जागा
CENTRAL RAILWAY
APPRENTICE 2022
शैक्षणिक पात्रता - 10 वि व संबंधित विषयात ITI ऊत्तीर्ण आवश्यक
वयाची अट - 15 ते 24 वर्षे आहे तसेच जर तुमचा जन्म खालील जन्मतारीख च्या दरम्यान झाला असेल तर अर्ज करू शकता
OPEN CATEGORY - 17/01/1998 to 17/01/2007
OBC CATEGORY - 17/01/1995 to 17/01/2007
SC CATEGORY - 17/01/1993 to 17/01/2007
ST CATEGORY - 17/01/1993 to 17/01/2007
वयाची सूट - SC/ST - 5 वर्षे व OBC साठी 3 वर्षे राहील
अर्जाची फी - GEN/OBC - 100 रुपये SC/ST/PWD/FEMALE - फी नाही
नोकरी ठिकाण - संपूर्ण महाराष्ट्र
अधिकृत वेबसाइट - Click Here
जाहिरात - Click Here
Apply Online - Click Here
Apply कसे करावे याच्या माहिती साठी खालील pdf वाचा
⬇️
मागील वर्षीचा cut off बघा - Click Here
मागील वर्षी आलेल्या अर्जांची माहिती - Click Here
'CENTRAL RAILWAY APPRENTICE 2022'
अर्ज सुरू होण्याची तारीख - 17 जानेवारी 2022
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 16 फेब्रुवारी 2022
अधिक माहितीसाठी खाली दिलेला व्हिडिओ बघा 👇