Maharshtra Police Constable Recruitment 2024|महाराष्ट्र पोलीस शिपाई पदांच्या 9595 जागांची भरती

महाराष्ट्र पोलीस येथे पोलीस शिपाई पदांच्या  9595 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

Maharashtra Police Constable Recruitment 2024
Maharashtra Police Constable Recruitment 2024 {tocify} $title={Table of Contents}

एकूण जागा -  9595 जागा 

Maharashtra Police Constable  Recruitment Vacancy Details 2024 


पदांचा तपशील - Click Here 

S.R. घटकाचे नाव एकूण जागा
1 बृहन्मुंबई 2572
2 ठाणे शहर 666
3 नवी मुंबई 185
4 मीरा भाईंदर 231
5 पिंपरी चिंचवड 262
6 सोलापूर शहर 32
7 नाशिक शहर 118
8 छ. संभाजीनगर शहर 212
9 अमरावती शहर 74
10 नागपूर शहर 347
11 लोहमार्ग मुंबई 51
12 ठाणे ग्रामीण 81
13 रायगड 391
14 पालघर 59
15 सिंधुदुर्ग 118
16 रत्नागिरी 149
17 कोल्हापूर 154
18 पुणे ग्रामीण 448
19 सातारा 196
20 सांगली 27
21 सोलापूर ग्रामीण 85
22 नाशिक ग्रामीण 32
23 अहमदनगर 25
24 जळगांव 137
25 धुळे 57
26 नंदुरबार 151
27 छ. संभाजीनगर ग्रामीण 126
28 जालना 102
29 बीड 165
30 धाराशिव 99
31 अमरावती ग्रामीण 198
32 अकोला 195
33 वाशिम 68
34 बुलढाणा 125
35 यवतमाळ 45
36 नांदेड 134
37 लातूर 44
38 परभणी 111
39 नागपूर ग्रामीण 124
40 भंडारा 60
41 चंद्रपूर 137
42 वर्धा 20
43 गडचिरोली 742
44 गोंदिया 110
45 लोहमार्ग पुणे 50
46 लोहमार्ग छ. संभाजीनगर 80
    

Maharashtra Police Constable Recruitment Education Details 2024 शैक्षणिक पात्रता  - 

(i) इयत्ता 12 वि उत्तीर्ण आवश्यक 

(ii) हलके वाहन चालविण्याचा (LMV) परवाना  आवश्यक सदर परवाना धारण न करणाऱ्या उमेदवारांना नियुक्ती नंतर पोलीस प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर दोन वर्षांच्या आतमध्ये परवाना धारण करणे आवश्यक तसेच त्याबाबतचे बंधपत्र / परवाना शारीरिक मोजमापाच्या दिवशी सादर करणे आवश्यक आहे 

(iii) संगणक हाताळण्याबाबतचे प्रमाणपत्र आवश्यक 

(iv) गडचिरोली जिल्ह्यामध्ये राहणाऱ्या उमेदवारांनाच गडचिरोली जिल्ह्यामध्ये अर्ज करता येणार तसेच तहसिलदार यांनी दिलेला रहिवासी पुरावा ग्राह्य राहील.

शारीरिक पात्रता - 

पुरुष उमेदवार - 

उंची - 165 सेमी पेक्षा कमी नसावी 

छाती - न फुगवता 79 सेमी तसेच फुगवून किमान 84 सेमी असावी 

महिला उमेदवार - 

उंची - 155 सेमी पेक्षा कमी नसावी 

Maharashtra Police Constable Recruitment Age Limit Details 2024 


वयाची अट - 31 मार्च 2024 रोजी 

खुला प्रवर्ग - 

किमान 18 ते कमाल 28 वर्षे आहे 

वयाची सूट - राखीव प्रवर्ग साठी 05 वर्षे सूट राहील

Maharashtra Police Constable Recruitment Exam Fee Details 2024 

अर्जाची फी -  

खुला प्रवर्ग - 450 ₹/- 

राखीव प्रवर्ग - 350 ₹/-

नोकरी ठिकाण - महाराष्ट्र 

Maharashtra Police Constable Recruitment Apply Online 2024 

जाहिरात -

S.R. घटकाचे नाव जाहीरात 
1 बृहन्मुंबई Click Here 
2 ठाणे शहर Click Here
3 नवी मुंबई Click Here
4 मीरा भाईंदर Click Here
5 पिंपरी चिंचवड Click Here
6 सोलापूर शहर Click Here
7 नाशिक शहर Click Here
8 छ. संभाजीनगर शहर Click Here
9 अमरावती शहर Click Here
10 नागपूर शहर Click Here
11 लोहमार्ग मुंबई Click Here
12 ठाणे ग्रामीण Click Here
13 रायगड Click Here
14 पालघर Click Here
15 सिंधुदुर्ग Click Here
16 रत्नागिरी Click Here
17 कोल्हापूर Click Here
18 पुणे ग्रामीण Click Here
19 सातारा Click Here
20 सांगली Click Here
21 सोलापूर ग्रामीण Click Here
22 नाशिक ग्रामीण Click Here
23 अहमदनगर Click Here
24 जळगांव Click Here
25 धुळे Click Here
26 नंदुरबार Click Here
27 छ. संभाजीनगर ग्रामीण Click Here
28 जालना Click Here
29 बीड Click Here
30 धाराशिव Click Here
31 अमरावती ग्रामीण Click Here
32 अकोला Click Here
33 वाशिम Click Here
34 बुलढाणा Click Here
35 यवतमाळ Click Here
36 नांदेड Click Here
37 लातूर Click Here
38 परभणी Click Here
39 नागपूर ग्रामीण Click Here
40 भंडारा Click Here
41 चंद्रपूर Click Here
42 वर्धा Click Here
43 गडचिरोली Click Here
44 गोंदिया Click Here
45 लोहमार्ग पुणे Click Here
46 लोहमार्ग छ. संभाजीनगर Click Here

सर्वसाधारण सूचना - Click Here

अर्ज लिंक - Click Here

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 31 मार्च 2024 


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
WhatsApp Click Here
Facebook Page Click Here

Previous Post Next Post