Mahatransco Chandrapur ITI Apprentice Bharti 2023|महापारेषण चंद्रपूर शिकाऊ उमेदवार भरती साठी ऑनलाइन अर्ज सुरू

Mahatransco Chandrapur ITI Apprentice Bharti 2023|महापारेषण चंद्रपूर शिकाऊ उमेदवार भरती साठी ऑनलाइन अर्ज सुरू 

MSETCL Chandrapur Apprentice Bharti 2023
MSETCL Chandrapur Apprentice Bharti 2023



महापारेषण चंद्रपूर येथे विविध पदांच्या 53 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

MSETCL Chandrapur ITI Apprentice Bharti 2023


एकूण जागा -  53 जागा 


MSETCL Chandrapur ITI Apprentice Vacancy 2023


पदांचा तपशील -  

  • चाचणी विभाग बल्लारशाह - 03 जागा 
  • वरोरा विभाग - 07 जागा
  • बल्लारशाह अंतर्गत उपकेंद्र - 43 जागा 
  

MSETCL Chandrapur ITI Apprentice Education Details 2023


शैक्षणिक पात्रता  - 

(i) किमान 10 वि पास असणे आवश्यक आहे 

(ii) NCVT मान्यता प्राप्त प्रशिक्षण संस्थेतून विजतंत्रि विषयात ITI ऊत्तीर्ण आवश्यक 


MSETCL Chandrapur ITI Apprentice Age Limit 2023


वयाची अट - किमान 18 ते कमाल 38 वर्षे आहे 

वयाची सूट - SC/ST - 5 वर्षे राहील 

अर्जाची फी -  फी नाही 

नोकरी ठिकाण - चंद्रपूर 

MSETCL Chandrapur ITI Apprentice Apply Online 2023


जाहिरात - Click Here

अर्ज पद्धत - ऑनलाईन व ऑफलाईन 

अर्ज लिंक - Click Here 

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख - 13 ते 17 मार्च 2023 

Offline अर्ज करण्याची शेवटची तारीख - 27 मार्च 2023

ऑफलाईन अर्ज पत्ता - अधिक्षक अभियंता यांचे कार्यालय , अउदा संवसू प्रविभाग , महापारेषण डॉ. माडूरवार इमारत , दुसरा माळा , विवेक नगर , मूल रोड , चंद्रपूर - ४४२४०१ 

अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On Social Platforms
YouTube Click Here
Facebook Page Click Here
Telegram Channel Click Here








Previous Post Next Post