AOC Tradesman & Fireman Admit Card Released 2023|आर्मी ऑर्डीनन्स कॉर्प्स भरती हॉल तिकीट जाहीर
आर्मी ऑर्डीनन्स कॉर्प्स अंतर्गत ट्रेडसमन मेट या पदांच्या एकूण 1249 जागा तसेच फायरमन पदांच्या एकूण 544 जागांची भरती निघाली होती. या भरती संदर्भात अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 26 फेब्रुवारी 2023 होती.
या भरती संदर्भात हॉल तिकीट संदर्भात पात्र उमेदवारांना ई-मेल द्वारे कळविले जाते व पात्र उमेदवार अधिकृत वेबसाईटवर जाऊन या संदर्भातील हॉल तिकीट हे Download करू शकतात.
या भरती ची मैदानी चाचणी ही मार्च महिन्यात राबविण्यात येते आहे. या संदर्भात त्यांनी अधिकृत वेबसाईटवर massage सुद्धा टाकला आहे.
जर तुम्हाला तुमचे हॉल तिकीट चेक करायचे असेल तर खालील लिंक ला भेट द्या व तिथे आपली आवश्यक ती माहिती भरून चेक करा की तुमचे हॉल तिकीट आले की नाही ?
Army Ordinance Corps Tradesman & Fireman Admit Card 2023
हॉल तिकीट Download लिंक - Click Here
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका
Follow Us | On Social Platforms |
---|---|
YouTube | Click Here |
Facebook Page | Click Here |
Telegram Channel | Click Here |
Tags:
Hall Ticket