Bombay High Court Cook Recruitment 2023|बॉम्बे उच्च न्यायालय अंतर्गत स्वयंपाकी पदांच्या 02 जागांची भरती

Bombay High Court Cook Recruitment 2023|बॉम्बे उच्च न्यायालय अंतर्गत स्वयंपाकी पदांच्या 02 जागांची भरती 

Bombay High Court Cook Recruitment 2023
Bombay High Court Cook Recruitment 2023


बॉम्बे उच्च न्यायालय येथे स्वयंपाकी पदांच्या 02 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

Bombay High Court Cook Bharti 2023


एकूण जागा -  02 जागा 

Bombay High Court Cook Vacancy 2023


पदांचा तपशील -  स्वयंपाकी - 02 जागा  

Bombay High Court Cook Education Details 2023


शैक्षणिक पात्रता  - 

(i) किमान 04 थी पास असणे आवश्यक आहे.

(ii) स्वयंपाक करण्याचे ज्ञान व त्यासंबंधी अनुभव असणे आवश्यक आहे.

Bombay High Court Cook Age Limit 2023


वयाची अट - किमान 18 ते कमाल 38 वर्षे आहे 

वयाची सूट - SC/ST - 5 वर्षे राहील 

Bombay High Court Cook Exam Fee 2023


अर्जाची फी -  “Assistant Registrar for Registrar General High Court A.S. Bombay” यांच्या नावाने 200 रुपयांची demand draft किंवा पोस्टल ऑर्डर काढणे आवश्यक आहे.

नोकरी ठिकाण - मुंबई

जाहिरात - Click Here

ऑफलाईन अर्ज - Click Here

चारित्र्य दाखला - Click Here 

अर्ज पद्धत - ऑफलाईन स्पीड पोस्टने 

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 27 मार्च 2023 

ऑफलाईन अर्ज पत्ता - मा. प्रबंधक (कार्मिक), मुंबई उच्च न्यायालय, अपील शाखा मुंबई, ५ वा मजला, नवीन मंत्रालय इमारत, जी. टी. रूग्णालय आवार, लोकमान्य टिळक मार्ग, मुंबई – ४००००१

टीप - ऑफलाईन अर्ज करताना लिफाफा वर 
" स्वयंपाकी पदासाठी अर्ज असे लिहावे "


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On Social Platforms
YouTube Click Here
Facebook Page Click Here
Telegram Channel Click Here








Previous Post Next Post