MSRTC Raigad Apprentice Bharti 2022
MSRTC रायगड येथे विविध पदांच्या 49 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे
MSRTC Raigad Apprentice Bharti 2022
एकूण जागा - 49 जागा
पदांचा तपशील -
1. BE/Diploma In Mechanical Engineering - 01 जागा
2. Mechanic Motor Vehicle - 24 जागा
3. Electrician - 05 जागा
4. Sheet Metal Worker - 12 जागा
5. Mechanic Diesel - 05 जागा
6. Welder Gas & Electric - 02 जागा
शैक्षणिक पात्रता -
पद क्रमांक 1 - संबंधित विषयात डिग्री किंवा डिप्लोमा ऊत्तीर्ण आवश्यक.
उर्वरित पदे - 8 वि किंवा 10 वि ऊत्तीर्ण व संबंधित विषयात ITI ऊत्तीर्ण आवश्यक आहे.
वयाची अट - 27 मार्च 2021 रोजी किमान 14 ते कमाल 33 वर्षे आहे
वयाची सूट - SC/ST - 5 वर्षे व OBC साठी 3 वर्षे राहील
अर्जाची फी -
अराखीव प्रवर्ग - ५९० ₹/-
राखीव प्रवर्ग ( SC / ST ) - २९५ ₹/-
डिमांड draft हा
"M.S.R.T.CORPORATION FUND Account"
या नावाने असावा. व demand draft हा रायगड जिल्ह्यातील जिल्हास्तरीय बँकेतुन काढलेला असावा. व ऑफलाईन अर्ज करताना demand draft जोडावा. व त्यामागे उमेदवाराचे नाव व पत्ता तसेच trades चे नाव लिहिणे आवश्यक आहे.
नोकरी ठिकाण - रायगड पेन
जाहिरात - Click Here
अर्ज लिंक -
1. BE/Diploma In Mechanical Engineering - Click Here
2. Mechanic Motor Vehicle - Click Here
3. Electrician - Click Here
4. Sheet Metal Worker - Click Here
5. Mechanic Diesel - Click Here
6. Welder Gas & Electric - Click Here
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख - ०८ ऑक्टोबर 2022
ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - 10 ऑक्टोबर 2022
ऑफलाईन अर्ज पत्ता - महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ , रायगड , पेन विभाग - 400070
ऑफलाईन अर्जासोबत एक हमीपत्र सादर करणे आवश्यक आहे. ते तुम्हाला जाहिरात मध्ये दिले आहे व त्यासोबत आवश्यक ते कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका
Follow Us | On Social Platforms |
---|---|
YouTube | Click Here |
Facebook Page | Click Here |
Telegram Channel | Click Here |
Tags:
Apprentice