महावितरण जालना अंतर्गत शिकाऊ उमेदवारांच्या 133 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले होते. अर्ज ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने होते.
आज दिनांक 15 जून 2022 ला यासबंधीची निवड यादी ही जाहीर झाली आहे.
निवड यादी जालना - येथे बघा
Waiting लिस्ट जालना - येथे बघा